"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 11. मे * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
★हा या वर्षातील १३१ वा (लीप वर्षातील १३२ वा) दिवस आहे.

                   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
●१९४९ : इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
●१८८८ : मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी ’महात्मा’ ही पदवी दिली.
●१८५७ : राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.

                  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६० : सदाशिव अमरापूरकर – अभिनेता
◆१९१८ : रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
◆१९१४ : ज्योत्स्‍ना भोळे – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री.
◆१९०४ : साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. विसाव्या शतकात पिकासोच्या खालोखाल प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवलेले चित्रकार

                     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : कृष्णदेव मुळगुंद – चित्रकार व नृत्यदिग्दर्शक
●१८७१ : सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक
           ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment