🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ७२ वा (लीप वर्षातील ७३ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्या (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन
●१९९७ : मदर तेरेसा यांचे वारस म्हणून कोलकात्यातील ’मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ने सिस्टर निर्मला यांची नियुक्ती केली.
●१९४० : अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
●१९१० : पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.
●१७८१ : विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२६ : रविन्द्र पिंगे – ललित लेखक
◆१८९३ : डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक
◆१७३३ : जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : उस्ताद विलायत खाँ – सतारवादक
●१९९७ : शीला इराणी – राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू व संघटक
●१९९६ : शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते
●१९९४ : श्रीपाद यशवंत कोल्हटकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व 'सिटू' या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते
●१९५५ : वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे
◆१८९९ : दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’
●१८०० : *बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस'* – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी

No comments:
Post a Comment