"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*14/05/18 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 14/05/2018 ❂*
       *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 * 14.मे :: सोमवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              वैशाख कृ. १४
    तिथी : कृष्ण पक्ष चतुर्दशी,
            नक्षत्र : अश्विनी,
  योग : आयुष्यमान, करण : विष्टी,
सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 19:05,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

14. *शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

14. *एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारू नये*
     *★अर्थ ::~*
  एखादयाने गुन्हा केला म्हणून दुसऱ्याने गुन्हा करू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

14.  *दुर्जनः परिहर्तव्यः विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।*
   ⭐अर्थ ::~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

       🛡 *★14. मे ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १३४ वा (लीप वर्षातील १३५ वा) दिवस आहे.

     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. ’इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना’ असे त्याचे नाव आहे.
●१९६५ : चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्‍या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.
●१७९६ : इंग्लंडच्या ग्लूस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली. जेम्स फिलीप हा देवीच्या लशीचे संशोधक सर एडवर्ड जेन्नर यांच्या माळ्याचा मुलगा होता.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९९८ : तरुणी सचदेव – ’रसना’च्या जाहिरातीतील बालकलाकार
◆१९२६ : डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका
◆१९०९ : वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित
◆१९०७ : आयुब खान – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
◆१६५७ : छत्रपती संभाजी महाराज (मृत्यू: ११ मार्च १६८९)

      ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : तरुणी सचदेव – ’रसना’च्या जाहिरातीतील बालकलाकार
●१९६३ : डॉ. रघू वीरा
भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार यांचे मोटार अपघातात निधन झाले.
●१९२३ : सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश, डिप्रेस्ड क्लास मिशनचे अध्यक्ष
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

14.  *❃❝ करुणेची करुणा ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एकदा परमेश्वराने विचार  केला की, आपण असा प्राणी निर्माण करावा ,  जो स्वर्ग आणि पृथ्वीवरील

    सर्व  प्राण्यांमध्ये उत्तम ठरेल..!!

     ही गोष्ट जेव्हा सत्याला माहित झाली  सत्य म्हणाले ,  " भगवंत तो प्राणी दंभ आणि  बेइमानी  पसरून आपणांस  बदनाम करील." 
न्यायदेवता म्हणाली ,  " तो प्राणी जगताच्या विनाशात गौरवाचा अनुभव करील ."
      तितक्यात लहानगी करुणा तेथे आली. ती म्हणाली   " पिताजी, तो प्राणी आपण अवश्य निर्माण करावा . आपले सर्व दूत जेव्हा त्याला सुधारण्यात असमर्थ होऊन जातील तेव्हा मी त्याला सुधारीन. "  मुलीचे म्हणणे मानूनच परमेश्वराने तो मनोवांछीत प्राणी 'मानव' निर्माण केला.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   आपल्यातल्या  शक्तीचा वापर करून दुःखी माणसाचे  दुःख दूर करण्यासाठी त्याच्या मदतीला धावून जाण्याची गरज असते यालाच करुणा म्हणतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

14.     *यशाची ऊंची गाठताना*
    *कामाची लाज बाळगू नका*
    *आणि कष्टाला घाबरू नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

14.   *✿ देशातील पहिले ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य
     ➜ महाराष्ट्र

■ देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य
     ➜  दिल्ली

■ देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा
     ➜  नदिया (प.बंगाल)

■ देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य
    ➜  महाराष्ट्र

■ देशातील पहिला खासगी विमानतळ
     ➜  दुर्गापूर (प.बंगाल)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

14. *❒ ♦मार्क झुकेरबर्ग♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
● जन्म: ~ 14 मे 1984
◆ व्यवसाय: ~ अध्यक्ष आणि फेसबुक, इंक चे सीईओ
◆ जोडीदार: ~ प्रिस्किला चॅन (मि 2012)

     ★ मार्क इलियट झुकेरबर्ग ★

    एक अमेरिकन उद्योजक आणि सामाजिक नेटवर्किंग साइट फेसबुकच्या सह-आस्थापनासाठी एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. झुकेरबर्ग ने त्यांच्या सह-विद्यार्थी डस्टीन मोस्कोविट्झ, एडुआर्डो सवेरिन आणि ख्रिस हुगशाय या दोघांनाही हार्वर्डमध्ये नियमितपणे जात असताना त्यांच्या सहकार्याने फेसबुकची स्थापना केली.

          ■ फेसबुक ■
    रॉबर्ट स्कॉबलसह झकरबर्ग  स्थापना 2008 मध्ये,  4 फेब्रुवारी 2004 रोजी हार्व्हर्ड डॉर्म रूम्सवरून फेसबुकने झुकेरबर्ग लाँच केले. फेसबुक कल्पना त्याला परिचित, शहरात फिलिप्स एक्सेटर अकादमी पासून सर्वात महाविद्यालये आणि शाळा, सर्व विद्यार्थी, विद्याशाखा आणि कर्मचारी Hedshot फोटो प्रकाशित वार्षिक विद्यार्थी निर्देशिका दीर्घकाल परंपरा सारखे "फेसबुक." एकदा कॉलेज, झुकेरबर्ग च्या "हार्वर्ड गोष्ट", सुरुवात झुकेरबर्ग नंतर इतर शाळा फेसबुक पसरली करण्याचा निर्णय घेतला आणि रूममेट डस्टिन Moskovitz मदतीने सर्वेक्षण पर्यंत. त्यांनी प्रथम स्टॅनफोर्ड, डार्टमाउथ, कोलंबिया, कॉर्नेल आणि येल मध्ये पसरला आणि हार्वर्डच्या सामाजिक संबंधांसह इतर शाळांमध्ये पसरला.

       🌄 * न्यूज फीड * 🌄
सप्टेंबर 5, 2006 रोजी फेसबुक सुरू बातम्या फीड एक उत्पादन आहे, साइट वर आपले मित्र होते ते पाहू. झुकरबर्ग लस काही हरकत नाही [ मुंगूस, उंदीर शब्द] होते बातम्या अनेक म्हणून अनावश्यक आणि cyberstalking एक साधन खायला द्यावे.

       💥 * फेसबुक प्लॅटफॉर्म * 💥
मे 24, 2007, झुकेरबर्ग प्रोग्रामर करीता विकास प्लॅटफॉर्म फेसबुक सामाजिक अनुप्रयोग तयार करण्यासाठी एक फेसबुक प्लॅटफॉर्म घोषणा. या घोषणेमुळे विकासक समुदायात उत्साह निर्माण झाला आहे. काही आठवड्यांमध्ये अनेक अनुप्रयोग तयार झाले आणि काही आधीच लाखो वापरकर्ते आहेत आज, जगभरातील फेसबुक प्लॅटफॉर्मसाठी 800,000 हून अधिक उत्पादकांच्या अनुप्रयोग आहेत.

    जुलै 23, 2008 रोजी, झुकेरबर्ग फेसबुक कनेक्ट, वापरकर्ते फेसबुक व्यासपीठ आवृत्ती घोषणा केली.

     6 नोव्हेंबर 2007 रोजी, लॉस एन्जेलिस समारंभात जकरबर्गने एक नवीन सामाजिक जाहिरात प्रणालीची घोषणा केली. नवीन प्रोग्राम्सचा एक भाग, ज्यास बीकन म्हणतात, त्यांच्या ब्राउझिंग ऍक्टिव्हिटीवर आधारित अन्य साइट्सवर लोकांनी आपल्या फेसबुक मित्रांसह माहिती सामायिक करणे शक्य होते. उदाहरणादाखल, एक ईबे विक्रेता, आपल्या मित्रांना फेसबुक च्या बातम्या फीडद्वारे काय विक्री करावी याबद्दल माहिती असू शकते, कारण ते आयटमची यादी देतात.

   तो कार्यक्रम गोपनीय गट आणि वैयक्तिक वापरकर्त्यांकडून मोठ्या गोपनीयतेच्या चिंतांखाली आला. झुकरबर्ग आणि फेसबुक चिंता लगेच हालचाल करणे अक्षम केला गेला आहे आणि 5 डिसेंबर ब्लॉग पोस्ट लिहिले दिवा झुकेरबर्ग Anttafesbuk 2007 मध्ये समस्या जबाबदारी घेतली आणि वापरकर्त्यांना सेवा बाहेर पडण्याचा सोपा मार्ग आहे

         🎆 * चित्रपट * 🎆
  मार्क झुकेरबर्ग आणि फेसबुकच्या पर्यावरण निर्मात्यावर आधारित चित्रपट सोशल नेटवर्क असे म्हणतात. हे भविष्य देखील बिल गेट्स म्हणून ओळखले जातात. ते बालपणापासून काहीतरी नवीन करायचे होते, ते सध्या 2010 च्या कामगिरीसाठी तयार आहे आणि जेसी एझेनबर्ग आणि जस्टिन टिम्बरलेक.

           🏆 * पुरस्कार * 🏆
   फक्त 26 वर्षीय मार्क झुकर बर्ग यांना अमेरिकन मॅगझिन टाईलने 2010 मध्ये पर्सन ऑफ दी इयर असे नाव दिले आहे. सी. लिंडबर्ग (1927) नंतर सर्वात तरुण व्यक्ती आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ सोमवार ~ 14/05/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment