"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 15. ऑगस्ट ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ *भारताचा स्वातंत्र्यदिन*
★ हा या वर्षातील २२७ वा (लीप वर्षातील २२८ वा) दिवस आहे.

                     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८८ : पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर ‘मिले सुर मेरा तुम्हारा‘ हे गाणे दूरदर्शनवरुन पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले.
●१९८२ : भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरूवात झाली.
●१९७१ : अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
●१९४७ : ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली.
●१९४७ : भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली.

                   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४५ : बेगम खालेदा झिया – बांगला देशच्या पंतप्रधान
◆१९२९ : उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार
◆१९२२ : वामनदादा कर्डक –  लोककवी
◆१९१३ : भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ 'फुलारी' ऊर्फ 'बी. रघुनाथ' – लेखक व कवी
◆१९१२ : ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक
◆१८७२ : योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी (मृत्यू: ५ डिसेंबर १९५० - पाँडिचेरी)
◆१७६९ : नेपोलिअन बोनापार्ट – फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री
●१९७५ : शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष यांची लष्करातील सैनिकांनी त्यांच्या प्रासादावर हत्या केली.
●१९७४ : स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली
●१९४२ : महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक 

No comments:

Post a Comment