🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक चहा दिन
★ हा या वर्षातील ३४९ वा (लीप वर्षातील ३५० वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९८ : बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्यांदा सुवर्णपदक
●१९९१ : चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर
●१९७६ : सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश
●१९७० : व्हेनेरा - ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३५ : उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार
◆१९३२ : टी. एन. शेषन – प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी
◆१९०५ : इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ
◆१९०३ : स्वामी स्वरुपानंद (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)
◆१८५२ : हेन्री बेक्वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक
◆१८३२ : गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८५ : शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री
●१९६६ : वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक
●१९५० : सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न (मरणोत्तर - १९९१) (जन्म: ३१ आक्टोबर १८७५)
●१७४९ : छत्रपती शाहू महाराज (जन्म: १८ मे १६८२)

No comments:
Post a Comment