🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक लोकशाही दिन
★ हा या वर्षातील २५८ वा (लीप वर्षातील २५९ वा) दिवस आहे.
★ *विश्वकर्मा दिवस, भारतीय अभियंता दिन*
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
●१९५९ : प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली दूरदर्शनचे प्रसारण सुरू झाले. ही भारतातील पहिली दूरदर्शन सेवा होती.
●१९५३ : श्रीमती विजयालक्ष्मी पंडितयांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड
●१९४८ : भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले. नागरिकांकडून भारतीय सैन्याचे उत्साहात स्वागत
●१९३५ : भारताचे पहिले पब्लिक स्कूल ’द डून स्कूल’ (The Doon School) सुरू झाले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९३९ : सुब्रम्हण्यम स्वामी – जनता पक्षाचे अध्यक्ष, अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, योजना आयोगाचे सदस्य, केन्द्रीय मंत्री
◆१९३५ : दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक
◆१९०९ : रत्नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य
◆१९०९ : सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री
◆१९०५ : राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण
◆१८९० : अॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका,
◆१८७६ : शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक, त्यांच्या ‘पथेर दाबी' या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती.
◆१८६० : *भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या* – अभियंते, विद्वान, मुत्सद्दी आणि मैसूर संस्थानचे दिवाण, त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतीय *अभियंता दिन* म्हणून पाळण्यात येतो.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)
●२०१२ : के. एस. सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक

No comments:
Post a Comment