🔻====●●●★●●●====🔻
★विश्व कुटुंबसंस्था दिन
★हा या वर्षातील १३५ वा (लीप वर्षातील १३६ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू - काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार
१९६१ : पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू
●१९४० : सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे ’मॅक्डोनाल्डस’ (McDonald's) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.
●१९३५ : मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६७ : माधुरी दिक्षीत-नेने – अभिनेत्री
◆१९०७ : ’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)
◆१९०३ : रा. श्री. जोग – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत
◆१८५९ : पिअर क्युरी – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : सज्जन – जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते.
●१९९४ : ओम अग्रवाल – जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता
●१९९४ : पी. सरदार – चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू
●१९९३ : फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख (जन्म: २८ जानेवारी १८९९)
●१७२९ : मराठेशाहीच्या आपत्प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन. दाभाडे घराण्याला सातशे गावांची देशमुखी असल्यामुळे त्यांना वतनदारांचे मुकुटमणी म्हणत.
●१३५० : संत जनाबाई
●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:
Post a Comment