🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १७ वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ’सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
●२००१ : कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर
●१९५६ : बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा
●१९४६ : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९१८ : रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण (१९८९)
◆१९१७ : एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री
◆१९०६ : शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका
(मृत्यू: ३ मे २०००)
◆१९०५ : दत्तात्रय रामचंद्र कापरेकर – गणितज्ञ
◆१८९५ : विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे – लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी
◆१७०६ : बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : ज्योत्स्ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या
●२०१० : ज्योति बसू – प. बंगालचे मुख्यमंत्री (जन्म: ८ जुलै १९१४)
●१९९५ : डॉ. व्ही. टी. पाटील – ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक
●१९८८ : लीला मिश्रा – अभिनेत्री
●१९७१ : बॅ. नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (२५ सप्टेंबर १९२२)
●१५५६ : हुमायून – दुसरा मुघल सम्राट

No comments:
Post a Comment