🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १९८ वा (लीप वर्षातील १९९ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना’भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर
●१९९४ : विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.
●१९९३ : तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'तेलगू थल्ली' हा सर्वोच्च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान
●१९५५ : वॉल्ट डिस्ने यांनी अॅनाहेम, कॅलिफोर्निया येथे ’डिस्नेलँड’ सुरू केले.
●१८०२ : मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५४ : अँजेला मेर्केल – जर्मनीच्या चॅन्सेलर
◆१९३० : बाबुराव बागूल – दलित साहित्यिक
◆१९१९ : स्नेहल भाटकर – संगीतकार
◆१८८९ : अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य
●१९९२ : शांता हुबळीकर – प्रभातच्या ’माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री, पुणे महापालिकेतर्फे ’बालगंधर्व पुरस्कार’
●१९९२ : काननदेवी – बंगाली व हिंदी चित्रपटातील अभिनेत्री व गायिका
●१७९० : अॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता

No comments:
Post a Comment