🔻====●●●★●●●====🔻
★ अस्पृश्यता निवारण दिन
★ हा या वर्षातील ३५२ वा (लीप वर्षातील ३५३ वा) दिवस आहे.
★ अल्पसंख्याक हक्क दिन
★International Migrants Day
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९५ : अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.
●१९८९ : सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९७८ : डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७१ : बरखा दत्त – पत्रकार
◆१९५५ : विजय मल्ल्या – भारतीय उद्योगपती
◆१८९० : ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक
◆१८८७ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’
◆१८७८ : जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष
◆१८५६ : सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : विजय हजारे – क्रिकेटपटू
●२००० : मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी – इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
●१९९५ : कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार
●१९९३ : राजा बारगीर – चित्रपट दिग्दर्शक.
●१९८० : अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान

No comments:
Post a Comment