"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

माझी शाळा ब्लॉगला 20 लक्ष भेटी...




आपल्या महत्वपूर्ण प्रतिसादासाठी मान्यवरांचे, शिक्षक मित्रांचे धन्यवाद..!!


   "माझी शाळा" ब्लॉग ला भारतीय वाचकांन सोबतच इतर देशातील लाखो वाचकांनी सुध्दा ब्लॉग वरील माहितीचा फायदा घेतला आहे. महाराष्ट्रातील शिक्षक मित्र, पालक, विद्यार्थी यांच्या अभुतपुर्व प्रतिसादामुळे "माझी शाळा" ब्लॉगला काही दिवसातच वीस लक्ष पेक्षा जास्त भेटी झाल्या आहेत. 


♦🌺🌹🙏🙏🌹🌸♦
 सर्व मान्यवर मित्रमंडळीचे
         !! मनस्वी आभार !!
   आपण दिलेल्या शुभेच्छा चा
         स्नेह पूर्ण स्वीकार..!!
🔹🔸★🕳●●🕳★🔸🔹
   *आपण दिलेल्या महत्वपूर्ण प्रतिसादासाठी आपण केलेल्या अभिनंदन करिता आपले व सर्व मित्रांचे धन्यवाद..!!*
✿⭖⭖🌹🙏🌹⭖⭖✿

     ★ सतिश बोरखडे, दारव्हा ★  
 🔹🔸★🕳●●🕳★🔸🔹

No comments:

Post a Comment