🔻====●●●★●●●====🔻
★भाषिक सुसंवाद दिन
★हा या वर्षातील ३२५ वा (लीप वर्षातील ३२६ वा) दिवस आहे.
★महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन, ★सेना दिवस (बांगला देश)
★सेना दिवस (ग्रीस), ★World Television Day
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९७२ : दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.
●१९७१ : बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.
●१९६२ : भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८७ : ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू
◆१९२७ : शं. ना. नवरे – लेखक
◆१९२६ : प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते
◆१६९४ : व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते
●१९७० : *सर चंद्रशेखर वेंकट रमण* – नोबेल पारितोषिक (१९३०) विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
●१९६३ : चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक

No comments:
Post a Comment