"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 22. नोव्हेंबर ★ 🛡

    🔻====●●●★●●●====🔻
★आंतरराष्ट्रीय संगीत दिवस
★हा या वर्षातील ३२६ वा (लीप वर्षातील ३२७ वा) दिवस आहे.

                   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२०१३ : भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.
●१९९७ : नायजेरियात ’मिस वर्ल्ड’ स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार
●१९६३ : थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन
●१९५६ : ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
●१९४८ : मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा

                   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३९ : मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री
◆१९१३ : डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत
◆१९०९ : द. शं. तथा ’दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार
◆१८८५ : हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार
◆१८८० : केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत,
अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते
●२००८ : रविंद्र सदाशिव भट – गीतकार
●२००० : डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक
●१९८० : मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती
●१९५७ : पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक

1 comment:

  1. खूपच चांगला प्रयत्न आहे.आपल्यामुळे परिपाठ तसेच अध्यापनात सुलभता येते.खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete