🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २३५ वा (लीप वर्षातील २३६ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
★ हा या वर्षातील २३५ वा (लीप वर्षातील २३६ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
● २०२३: चांद्रयान-3 ने यशस्वी सॉफ्ट लँडिग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला.
●२००५ : कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान●१९६६ : ‘लूनार ऑर्बिटर-१‘ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
●१९४२ : दुसरे महायुद्ध – स्टालिनग्राडची लढाई सुरू
●१९४२ : मो. ग. रांगणेकर यांच्या ’कुलवधु’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७३ : मलाईका अरोरा - खान – मॉडेल व अभिनेत्री
◆१९५१ : नूर – जॉर्डनची राणी
◆१९४४ : सायरा बानू – चित्रफट अभिनेत्री
◆१९१८ : गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार.
(मृत्यू: १४ मार्च २०१०)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
◆•••°°~°°••◆••°°~°°•••◆
●१९९४ : आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू
●१९७५ : पं. विनायकराव पटवर्धन – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते.
●१९७४ : डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक.
●१९७१ : रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री
No comments:
Post a Comment