"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 26. ऑगस्ट ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २३८ वा (लीप वर्षातील २३९ वा) दिवस आहे.

                        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                     🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९४ : लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर
●१८८३ : डच इंडीज (सध्याचे इंडोनेशिया) बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३५ गावे भस्मसात होऊन सुमारे ३६,००० लोकांचा बळी गेला.
●१४९८ : मायकेल अँजेलो याने ’पिएटा’या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.
●१३०३ : अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.

                     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                       🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२७ : बी. व्ही. दोशी – प्रख्यात वास्तुविशारद
◆१९२२ : ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती.
◆१९१० : मदर तेरेसा – भारतरत्‍न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७)
◆१७४३ : अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझिये – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ, आधुनिक रसायन शास्त्राचा जनक

                       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                     ◆•••°°~°°••◆••°°~°°•••◆
●२०१२ : ए. के. हनगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक
●१९७४ : चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक.  वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला.
●१९४८ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ’केसरी’चे संपादक, ’नवाकाळ’चे संस्थापक

No comments:

Post a Comment