🛡 *26. एप्रिल * 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ११६ वा (लीप वर्षातील ११७ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.
●१९९५ : आशियाई विभागीय बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वूमन मास्टर किताब मिळवला. हा किताब मिळवणारी निशा ही सर्वात लहान खेळाडू ठरली.
●१९८९ : बांगलादेशमधे एका भयंकर चक्रीवादळाने माजवलेल्या हाहा:कारात सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.
●१९८६ : रशियातील चेर्नोबिल येथील अणूभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले. हा (तोपर्यंतचा) सर्वात मोठा आण्विक अपघात होता. यानंतरचा मोठा अपघात जपानमधील फुकुशिमा दाई इची अणूभट्टीत २०११ मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर झाला.
●१९७३ : अजित नाथ रे यांनी भारताचे १४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९६२ : रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५३ : मौशुमी चटर्जी – अभिनेत्री
१९०८ : सर्व मित्र सिकरी – भारताचे १३ वे सरन्यायाधीश
◆१९०० : चार्लस रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक
◆१४७९ : पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म
◆ ५७० : मुहम्मद पैगंबर – इस्लाम धर्माचे संस्थापक
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते
●१९८७ : शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार
●१९७६ : चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक क्स
●१९२० : श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती
(जन्म: २२ डिसेंबर १८८७)

No comments:
Post a Comment