🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय क्रीडा दिन
★ हा या वर्षातील २४१ वा (लीप वर्षातील २४२ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९४७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.
●१९१८ : लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
●१८२५ : पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५८ : मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता
◆१९०५ : *मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीचे जादुगर*
◆१९०१ : पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी
◆१८८० : लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे (मृत्यू: २६ जानेवारी १९६८)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
◆•••°°~°°••◆••°°~°°•••◆
●२००८ : जयश्री गडकर – अभिनेत्री
●२००७ : बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री
●१९८६ : गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
●१९७६ : काझी नझरुल इस्लाम – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी.
●१९६९ : मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर
★ राष्ट्रीय क्रीडा दिन
★ हा या वर्षातील २४१ वा (लीप वर्षातील २४२ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२०१९ : क्रीडादिन पासून फिट इंडिया मुव्हमेंट सुरुवात... शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला आहे.
●१९७४ : चौधरी चरणसिंग यांनी ’भारतीय लोक दल’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.●१९४७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.
●१९१८ : लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
●१८२५ : पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५८ : मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता
◆१९०५ : *मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीचे जादुगर*
◆१९०१ : पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी
◆१८८० : लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे (मृत्यू: २६ जानेवारी १९६८)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
◆•••°°~°°••◆••°°~°°•••◆
●२००८ : जयश्री गडकर – अभिनेत्री
●२००७ : बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री
●१९८६ : गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
●१९७६ : काझी नझरुल इस्लाम – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी.
●१९६९ : मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर
No comments:
Post a Comment