🔻====●●●★●●●====🔻
★हुतात्मा दिन
★हा या वर्षातील ३० वा दिवस आहे.
★कुष्ठरोग निवारण दिन
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्न’
●१९९७ : महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.
●१९४८ : नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ ’महात्मा’ गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.
●१९३३ : अॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.
●१६४९ : इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४९ : डॉ. सतीश आळेकर – नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते
◆१९२९ : रमेश देव – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
◆१९१७ : वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ
◆१९११ : पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक
◆१९१० : सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते
●१९९६ : गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक
●१९४८ : महात्मा गांधी (जन्म: २ आक्टोबर १८६९)
●१९४८ : ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते

No comments:
Post a Comment