44. *✸ महाराष्ट्र देशा ✸*
●●●●●००००००●●●●●
मंगल देशा,पवित्रा देशा,महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशानाजुक देशा,
कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशाबकुलफुलांच्या
प्राजक्तीच्या दळदारी देशाभाव भक्तिच्या देशा
आणिक बुद्धीच्या देशाशाहीरांच्या देशा
कर्त्या मर्दांच्या देशाध्येय जे तुझ्या अंतरी,
निशाणावरी, नाचते करी;जोडी इह पर लोकांसी,
व्यवहारा परमार्थासी, वैभवासि,
वैराग्यासीजरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा,महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या,जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषागोदा,
कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषातुझिया
देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांचीमंगल वसती
जनस्थानिंची श्रीरघुनाथांचीध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥
●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:
Post a Comment