"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 277

  *❒सर नारायण चंदावरकर ❒*  
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ २ डिसेंबर १८५५, होन्नावर, उत्तर कन्नडा, कर्नाटक
●मृत्यू :~ १४ मे १९२३

                    ■ सर नारायण गणेश चंदावरकर ■

   कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश (१९०१ -१९१२ )
 मुंबई विधानपरिषदेचे बिनसरकारी अध्यक्ष (१९१९),
डिप्रेस्ड क्लास मिशनचे अध्यक्ष (१९०६),
इंदूर संस्थानचे मुख्यमंत्री, प्रार्थना समाजाचे प्रमुख (१८९६),
सोशल कॉन्फरन्सचे प्रमुख सचिव (१९०१) आणि काँग्रेसचे एक संस्थापक व आजीव सभासद

No comments:

Post a Comment