"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

वेळापत्रक व तासिका विभागणी


पत्रक DOWNLOAD साठी येथे क्लिक करा....    CLICK Download

       *🏀तासिका विभागणी🏀*
  ═══════✽≡✽═══════
          शासनाने आज सन 2017-2018 पासून इ 1 ली ते 8 वी करिता नवीन तासिका विभागणी जाहीर केली आहे. त्या विभागणीनुसार शाळेचे प्रत्येक दिवसाचे नियोजन खालीलप्रमाणे करता येईल.

  🕰 *शालेय तासिका नियोजन* 🕰

0110:30 ते 10:45 शालेय सफाई
0210:45 ते 10:55 शालेय परिपाठ
03 10:55 ते 11:35  पहिली तासिका
04 11:35 ते 12:10 दुसरी तासिका
05 12:10 ते 12:20 छोटी सुट्टी  
 06 12:20 ते 12:55 तिसरी तासिका
07 12:55 ते 1:30 चौथी तासिका
08 1:30 ते 2:30  मोठी सुट्टी 
09 2:30 ते 3:05  पाचवी तासिका
10 3:05 ते 3:40  सहावी तासिका
11 3:40 ते 3:50  छोटी सुट्टी 
12 3:50 ते 4:25  सातवी तासिका
13 4:25 ते 5:00 आठवी तासिका

1 comment:

  1. आपल्या ब्लॉग मध्ये सर्व माहिती प्रशासकीय , शालेय कामकाजासाठी उपयुक्त आहे

    ReplyDelete