"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 259

  *❒ ♦पद्मा गोळे♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १० जुलै १९१३, तासगाव, (वर्तमान) महाराष्ट्र
●मृत्यू :~ १२ फेब्रुवारी १९९८

◆कार्यक्षेत्र :~ साहित्य(मराठी)
◆साहित्य प्रकार :~ कविता, नाटक

                                   ★ पद्मा गोळे ★

   या मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार होत्या.

     पद्मा गोळ्यांचा जन्म तासगाव येथील पटवर्धन राजघराण्यात जन्म झाला. पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत त्यांचे शिक्षण झाले

     त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतिपथावर हा इ.स. १९४७ साली प्रकाशित झाला. कवितासंग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न (इ.स. १९५५), नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातीक्सल वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली.

                       ★ प्रकाशित साहित्य ★
◆आकाशवेडी ~ कवितासंग्रह इ.स. १९६८ मराठी
◆श्रावणमेघ ~ कवितासंग्रह मराठी
◆प्रीतिपथावर ~ कवितासंग्रह इ.स. १९४७ मराठी
◆निहार ~ कवितासंग्रह इ.स. १९५४ मराठी
◆स्वप्नजा ~ कवितासंग्रह इ.स. १९६२ मराठी
◆स्वप्न ~ नाटक इ.स. १९५५ मराठी
◆रायगडावरील एक रात्र नाटक

No comments:

Post a Comment