"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 167

*❒ ♦अभिनवसिंग बिंद्रा♦ ❒*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ 28 सप्टेंबर 1982, देहारादून, उत्तराखंड,भारत.

◆खेळ :~ नेमबाजी, 10 मीटर हवाई रायफल.

       *◆ पदक माहिती ◆*
 *★ भारतासाठी खेळताना ★* 🏅 *कॉमनवेल्थ खेळ* 🏅

● सुवर्ण :- 2002:- म्याचेस्टर:-   10 मीटर हवाई रायफल.(जोडी)
●रौप्या:-2002 म्याचेस्टर.
10 मीटर हवाई रायफल.(एकेरी)
●कांस्य:-2006 मेलबर्न 10 मीटर हवाई रायफल.(एकेरी)
●सुवर्ण:-2006 मेलबर्न 10 मीटर
हवाई रायफल.(जोडी)
●सुवर्ण:-2010 दिल्ली 10 मीटर
हवाई रायफल.(जोडी)
●रौप्या ~ 2010 दिल्ली 10 मीटर
हवाई रायफल.(एकेरी)

*◆ 2008 ऑलम्पिक खेळ ◆*

●सुवर्ण ~ बीजिंग ऑलम्पिक 2008 10 मीटर हवाई रायफल.(एकेरी)

 *◆ विश्व नेमबाजी अजिंक्यपद ◆*

●सुवर्ण :~ 2006 जाग्रेब 10 मी हवाई रायफल (एकेरी)

         🏆 *पुरस्कार* 🏆
🏅 2000- अर्जुन पुरस्कार

🏅2001-राजीव गांधी खेलरत्न
 (भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार)

🏅2009 पदंभूषसन पुरस्कार

🏅2011ऑनररी लेफ्टनंट कर्नल भारतीय सैना

No comments:

Post a Comment