"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 325

   *❒ ♦प्रकाश पदुकोण♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

●जन्म :~ १० जून १९५५

       आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण वयाच्या १६ व्या वर्षी राष्ट्रीय बॅडिमटन ‘चॅम्पियन’ ठरलेले. यांनी १९८० मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारे ते  पहिलेच भारतीय होते. १९७८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळाले होते, तर १९८३ मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळविले होते. प्रकाश पदुकोण आणि उज्ज्वला पदुकोण यांची दीपिका पदुकोण ही कन्या. 

No comments:

Post a Comment