"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 224

  *❒ ♦बचेन्द्री पाल♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~  24 मे 1954

      बचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. तिने २३ मे इ.स. १९८४ रोजी जगातीन सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले. बचेन्द्री पालने दुपारी १:०९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तिचा जन्म भारतातील गढवाल भागातील नाकुरी गावात झाला.

     ’एव्हरेस्ट’वरील प्रवासात २४,००० फूट उंचीवर तिच्या पथकाला एका मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले. तरी शेवटी तिने एव्हरेस्ट सर केले. सरकारने तिला १९८४ मधे पद्मश्री पुरस्काराने व नंतर १९८६ मधे अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. 

No comments:

Post a Comment