"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

मुख्यध्यापक संजय बिहाडे यांचा वाढदिवस

आमच्या देऊळगाव शाळेचे मुख्यध्यापक संजय बिहाडे यांचा वाढदिवस विद्यार्थी व शिक्षक साजरा करतांना...!!

दररोज विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मुख्याध्यापकाचा वाढदिवस विध्यार्थ्यांनी केला साजरा....

  *★जि.प.उ.प्रा.म. शाळा देऊळगाव पं.समिती दारव्हा, जिल्हा यवतमाळ  शाळेचे मुख्याध्यापक

     *♦श्री. संजय बिहाडे सर*
      🏵🌹 🍥🎂🍥🌹🏵
         
    यांना वाढदिवसाच्या निमित्ताने
       कोटी~ कोटी मनःपूर्वक
   *हार्दिक ~ हार्दिक शुभेच्छा..!!*
🥀🎂🌸🌹🌹🌸🥀🎂

        "आज आपला वाढदिवस"
    वाढणा-या प्रत्येक दिवसा
गणिक आपलं यश...

      आपलं ज्ञान आणि आपली
 किर्ती वृद्धिंगत होत जावो...

       आणि सुख समृद्धीची बहार
            आपल्या आयुष्यात
              नित्य येत राहो...!!

 “देऊळगाव ची महालक्ष्मी माता”
    आपणास उदंड आयुष्य देवो,
       ह्याच वाढ दिवसाच्या
         अगणित शुभेच्छा...!!
 🍥वाढदिवसाचे शुभचिंतन..🍥
::::::::🌹:::::::🌷::::::🌹::::::::
🔷🐾💎🎂🎂💎🐾🔷
          ◆ शुभेच्छुक ◆

 सतीष बोरखडे,    हिम्मत ठाकरे
    स.शिक्षक           स.शिक्षक

   राम चव्हाण,        सतिष दुधे,
    स.शिक्षक           स.शिक्षक

    सर्व विद्यार्थी व शिक्षकानी मा. बिहाडे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुष्पगुच्छ सह दिल्या व शेवटी सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी चे वाटप करून कार्यक्रम संपला..!!




No comments:

Post a Comment