ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,
त्यांच्या चरणी ठेविते माथा...
१५ ऑगस्ट २०१९ भारतात सगळीकडे ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो!!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद..!
माझ्या सर्व भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
जय हिंद,जय भारत...
भारत माता कि जय... वंदे मातरम्...!!
सीमेवर प्राणपणाने देशाची राखण करून देशवासीयांना सुखासमाधानाने जगू देणाऱ्या आमच्या जांबाज सैनिकांना मानाचा मुजरा !
! जय हिंद ! वंदे मातरम !
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडवीला...!!
No comments:
Post a Comment