"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Thursday, March 7, 2024

जागतिक महिला-दिन

 

तुझ्या उत्तुंग भरारी पुढे,

 गंगनही ठेंगणे असावे.
तुझ्या विशाल पंखाखाली, 

विश्व ते सारे विसावे!"
स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा..!

"ती आहे म्हणून सारे विश्र्व आहे
ती आहे म्हणून सारे घर आहे
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत
ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे"

"आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणू तू, जगत जननी तू,
मावळ्यांचा भवानी तू,
प्रयत्नांनाा लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू...!!

स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणांची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा प्रणाम...!!


★जन्मा येण्या कारण तू, नात्यामधली गुंफण तू...

★दुःखाला लिंपण तू, मायेचं शिंपण तू...

★झिजातानाही दरवरणार देव्हाऱ्यातल चंदन तू...

★सर्वार्थाने या जगताला मिळालेलं वरदान तू...

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!


No comments:

Post a Comment