"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

नफा-तोटा

A) नफा =विक्री- खरेदी,

B) विक्री = खरेदी + नफा,

C) खरेदी = विक्री+ तोटा,

D) तोटा = खरेदी - विक्री

E) शेकडा नफा=प्रत्यक्ष नफा × १००÷ खरेदी

F) शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × १०० ÷खरेदी

G) विक्रीची किंमत = खरेदीची किंमत×(१००+शेकडा नफा) ÷१००


H) खरेदीची किंमत =(विक्रीची किंमत ×१००)÷(१००+ शेकडा नफा)



  अ. क्र. 
   गणित  क्रिया   
   समजून घ्या..!!
01 गणिती मनोरंजन 
02  विभाज्यतेच्या कसोटय़ा
03  प्रमाण भागिदारी
04  गाडीचा वेग-वेळ-अंतर
05  सरासरी
06  सरळव्याज

  
07 नफा-तोटा
08 मुळ संख्या
09  ०  ते १०० पर्यंतच्या संख्यां गम्मत
10  गणित सर्व सूत्र
11संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम 
12 दशमान परिमाणे -

13 वय व संख्या & दिनदर्शिका –
14  भौमितिक सूत्रे -
15         घनफळ -         
16 🎯वर्तुळ - 
17 हसत खेळत गणितीय शिक्षण

2 comments: