◆ विधानसभा /लोकसभा टपाली मतदानासाठी व इतर आवश्यक माहितीसाठी- मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक काढण्यासाठी...
👇 👇 CLICK करा....👇 👇
सदरील यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक आपण
1) Epic नंबर टाकून किंवा
2) नाव टाकून किंवा
3) Register मोबाईल टाकून शोधू शकता...👍
~~~~~~~~~~~~~
*मतदान बुथ स्लिप*
बऱ्याच वेळा आपण मतदानासाठी गेल्यावर आपल्याला आपले नाव शोधण्यात वेळ जातो.
*ECI<space>आपला EPIC नंबर*
उदा ECI NKZ0240648 असे टाइप करून *1950* वर SMS पाठवा.
आपणाला लगेच आपला *Booth No व यादीतील Sr No* SMS वर मिळेल...
याचा नक्की वापर करा आणि इतरांना सांगा.
Rajendra Ramchandra Javanjal
ReplyDeleteZingare Asha Rajendra
ReplyDeleteVinod
ReplyDelete