"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

तुकाराम भाऊराव साठे ★


★साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती व ★लोकमान्य टिळक पुण्यतिथी "1 ऑगस्ट" 
~संपूर्ण माहिती, सूत्रसंचालन, विद्यार्थी भाषणे.. क्लिक करा...!!
💢🔗👇👇🔗💢
      साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मराठी लेखक व समाजसुधारक होते......
●जन्म :~ १ ऑगस्ट  १९२०
●मृत्यू ;~ १८ जुलै  १९६९

            READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 ★ लोकमान्य टिळक ★

●जन्म :~ २३ जुलै १८५६,
●मृत्यू :~  १ ऑगस्ट १९२०

   ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेतले...


            READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


62. ★ हरगोविंद खुराना ★

🔹जन्म :~ 9 जनवरी 1922
🔸मृत्यू :~ 9 नवम्बर  2011
      जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील  महत्त्वपूर्ण कार्याबद्दल  नोबेल....

                 READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

63. ★ महादेव गोविंद रानडे ★

●जन्म :~ १८ जानेवारी १८४२
●मृत्यू :~ १६ जानेवारी  १९०१
      माधवराव रानडे हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते....

            READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

64. ★ विनायक नरहरी भावे ★

●जन्म: ~ ११ सप्टेंबर १८९५
●मृत्यू:~ १५ नोव्हेंबर १९८२
    हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. पहिले सत्याग्रही म्हणून यांची निवड....
                           READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

65. ★ वसंत गोवारीकर ★

●जन्म :~ २५ मार्च १९३३; पुणे,
●मृत्यू :~ २ जानेवारी  २०१५

     हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते....


                         READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

66. ★ बाळ सीताराम मर्ढेकर ★

    हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते....

                                     READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

67. ★ काका गाडगीळ ★

●जन्म :~ १० जानेवारी १८९६,
●मृत्यू :~ १२ जानेवारी १९६६
   हे मराठी राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते....

                                     READ   MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

68. ★ 'नाना फडणवीस' ★

●जन्म : १२ फेब्रुवारी १७४२, सातारा
●मृत्यू :~ १३ मार्च १८००
    पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी, पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे.

                                    READ   MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

69. ★ हरी नारायण आपटे ★

●जन्म :~  ८ मार्च १८६४
●मृत्यू :~ ३ मार्च १९१९
       हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते.
आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात....

                                     READ   MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

70. ★ वसंत कानेटकर ★

    हे मराठीतील एक यशस्वी नाटककार म्हणून ओळ्खले जातात...

                                     READ   MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

⏪FIRST891012152030LAST⏩ 

No comments:

Post a Comment