"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

रमाबाई आंबेडकर

कष्ट सोसली अपार 
भीमाची बनून सावली...!
दीनदुबळ्यांची माता
त्यागमूर्ती रमाई माऊली...!!

 ◆रमाबाई भीमराव आंबेडकर
◆जन्म - ७ फेब्रुवारी १८९८ (वंणदगाव, दाभोळ)
◆मृत्य - २७ मे १९३५  (राजगृह, दादर, मुंबई)

    स्वाभिमानी, त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची सहचारिणी...
.             READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

291. ★ हिंद केसरी मारुती माने ★

      कुस्तीचा आखाडा हेच भाऊचे खरे घर बनले. त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल म्हयणून ख्याकती मिळवली....
.                READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

292. ★ मार्क ज़ुकेरबर्ग ★

● जन्म: ~ 14 मे,
◆ व्यवसाय: ~ अध्यक्ष आणि फेसबुक, इंक चे सीईओ

    एक अमेरिकन उद्योजक आणि सामाजिक नेटवर्किंग साइट फेसबुकच्या सह-आस्थापनासाठी एक प्रसिद्ध व्यक्ती आहे...
.               READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

293. ★ श्रीनिवास रामानुजन ★

◆ महान गणितज्ञ ◆
●स्मृतिदिन ~ 27 ऑक्टोबर 1974

    त्यांनी गणितातील कठीण प्रश्नांचे समाधान केले नाही तर त्यांच्या बुद्धिमान ज्ञानाबरोबर नवीन अध्याय देखील जोडले...
.                READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

294. ★ अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ★

●जन्म :~ ३ मार्च १८४७,       
●मृत्यू :~ २ ऑगस्ट १९२२

     अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
 यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी...
.               READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

295. ★ रमाबाई आंबेडकर ★

 ◆रमाबाई भीमराव आंबेडकर
◆जन्म - ७ फेब्रुवारी १८९८ (वंणदगाव, दाभोळ)
◆मृत्य - २७ मे १९३५  (राजगृह, दादर, मुंबई)

    स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती...
.             READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

296. ★ मुहंमद पैगंबर ★

     हे इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम प्रेषित होते...
.                  READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

297. ★ अभिनेते विनोद खन्ना ★

●जन्म :~ ६ ऑक्टोबर १९४६

     १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले...
.               READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

298. ★ पांडुरंग सुखात्मे ★

     यांनी गणिती शास्त्रात मोलाचे काम केले , त्यांचे "स्टाटिस्टिकल थिअरी ऑफ स्यांपलिंग" वरील कामाची विशेष दाखल घेतली जाते...
.                READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

299.★शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे★

    शिवचरित्र केवळ अभ्यासणारे नव्हे, तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर..!!!
.               READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

300. ★ एम. एस. सुब्बलक्ष्मी ★

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावर आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी लाभणारे  हे पाहिले भारतीय संगीतकार आहेत...
.             READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
    आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28

 29 30 31 32 33 34 35
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment