"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

●■ थोरपुरुष माहिती ■●


   ★विनायक दामोदर सावरकर★
भारतीय क्रांतिकारक, राजकारणी, वकील, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक...

●जन्म :~ २८ मे १८८३
●मृत्यू :~ २६ फेब्रुवारी १९६६

    मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य..!! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते.

                          READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  332. ★ कोंडाजी फर्जंद ★

     शिवरायांचे मावळे कोंडाजी फर्जंद हा अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर कोंडाजी होय.
                      READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  333. ★ वामन गोपाळ जोशी ★

●जन्म :~ १८ मार्च १८८१
●मृत्यू :~ ३ जून, १९५६
     हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, ’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक, कवी, लेखक व मराठी नाटककार,
                         READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  334. ★ संत सावता महाराज ★

●स्मृतिदिन :~ १२ जुलै, १२९५
‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।’ असे म्हणत कर्मातच ईश्र्वर पाहणारे, कर्मयोग अतिशय साध्य सरळ भाषेत सर्वसामान्यांना सांगणारे, थोर संत म्हणजे संत सावता महाराज.

                           READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  335. ★ निनाद बेडेकर ★

●जन्म :~ १७ ऑगस्ट १९४९ 
●मृत्यु :~ १० मे २०१५
शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक
छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे अभ्यासक अशी ख्याती होती...

                        READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  336. ★ मा.गिरीश कर्नाड ★

● जन्म :~ १९ मे १९३८
नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते
यांनी दिग्दर्शित केलेला ‘उत्सव’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, मराठी अशा ७० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या...
                             READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  337. ★ बाळ गंगाधर खेर ★

●जन्म :~ २४ ऑगस्ट १८८८
●मृत्यू :~ ८ मार्च १९५७

   हे स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते...
                           READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  338. ★ मा.मोरारजी देसाई ★

●जन्म:~ २९ फेब्रुवारी १८९६,
●मृत्यु :~ १० एप्रिल १९९५,

    भारताचे माजी पंतप्रधान
एक निष्ठावंत व कडवे गांधीवादी कार्यकर्ते, शिस्तप्रिय, उत्कृष्ट प्रशासक, सत्य व अहिंसा यांचे निस्सीम पुरस्कर्ते,

                             READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

   339. ★ मोहन गोखले ★

●जन्म :~ ७ नोव्हेंबर १९५३
●मृत्यु :~ २९ एप्रिल १९९९
मराठी उत्कृष्ट सिनेअभिनेते मोहन गोखले हे ज्येष्ठ पत्रकार ,स्वराज्य चे संपादक आणि सकाळचे सहसंपादक..
                           READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  340. ★ मा.पंकज उदास ★

●जन्म :~ १७ मे १९५१

   ‘चिठ्ठी आयी है..’ या गाण्याच्या माध्यमातून मा.पंकज उधास नावारूपाला आले. आज देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जातात...

                       READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...
 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
 13 14 15 16 17 1819  20 21 2223  24
25 26 27 28 29 30 3132  33343536

No comments:

Post a Comment