★ महात्मा ज्योतिबा फुले ★
मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

प्रखर देशभक्त, धाडसी योद्धा, कुशल संघटक या बरोबरच नेता कसा आसावा याचे हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे उत्कृष्ठा उदाहरण आहेत..
●जन्म :~ २३ जुलै १९०६
●मृत्यु :~ २७ फेब्रुवारी १९३१
READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
103. ★ सुषमा स्वराज ★
उत्कृष्ट संसदपटू व पहिला संसदरत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्या माजी परराष्ट्रमंत्री
◆जन्म :~ १४ फेब्रुवारी १९५२
◆मृत्यु :~ ६ ऑगस्ट २०१९
READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
104. ★ विनायक नरहरी भावे ★
हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली...
READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
105. ★ मा.बलराज साहनी ★
●जन्म :~ १ मे १९१३ पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा येथे.
●मृत्यू :~ १३ एप्रिल १९७३
हे चित्रपटसृष्टीतील मातब्बर कलावंत होते. हिंदी चित्रपटांत त्यांनी तब्बल २५ वर्षे काम केले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा ठसा उमटवला. रंगभूमी आणि एकूणच सांस्कृतिक विकासात त्यांनी मोलाची भर घातली..
READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
106. ★ नाथ बापू पै ★
●जन्म :~ २५ सप्टेंबर १९२२, वेंगुर्ले
●मृत्यू :~ १८ जानेवारी १९७१
हे स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू आणि निष्णात घटनातज्ञ होते...
READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
107. ★ पूजा देशमुख ★
सौ. पूजा पुष्कराज देशमुख
या महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख कीर्तनकार आहेत...
READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

108. ★ लोकमान्य टिळक ★
●मृत्यू :~ १ ऑगस्ट १९२०
ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेतले...
READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
109. ★ मा. सरदार मलिक ★
संगीत विश्वात मा.सरदार मलिक यांना ‘सुरांचा सरदार’ म्हणून ओळखलं जात असे..
READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
110. ★ बाळासाहेब ठाकरे ★
●जन्म :~ २३जानेवारी १९२६
●मृत्यू :~ १७ नोव्हेंबर २०१२
हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते...
READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page NO. ला क्लिक करा...
⟽ FIRST | 12 | 13 | 14 | 19 | 22 | 25 | 28 | LAST ⟾ |
No comments:
Post a Comment