"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

❒ संत सेवालाल महाराज ❒


  बंजारा समाजाचे अराध्य दैवत... मानवतावादी कल्याणाची गुढी उंच नेणारे एक महान संत आज यांची जयंती आहे. त्या संताचे नाव आहे संत सेवालाल महाराज...
.                  READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

311. ★ अरूण दाते ★

       सुप्रसिद्ध भावगीत गायक,  सर्व गायिकान बरोबर द्वंद्वगीते गाणारे अरूण दाते हे मराठीतील बहुधा एकमेव गायक असावेत. ‘शतदा प्रेम करावे’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यातील कितीतरी आठवणी अत्यंत रंजक आहेत.

.               READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

312. ★ अश्विनी भावे ★

    तिने निर्मीती केलेला पहिला मराठी चित्रपट ’एवढंसं आभाळ’ हा लहान मुलांचे भावविश्व उलगडुन दाखवणारा एक अप्रतिम चित्रपट होय.
.               READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

313. ★ धनराज पिल्ले ★

●जन्म :~ १६ जुलै, १९६८

    आघाडीवर खेळणार्‍या धनराजने आतापर्यंत चारशेहून जास्त सामने खेळले भारताकडून सर्वांत जास्त गोल करणार तो खेळाडू आहे. दोनशेच्या आसपास गोल केले आहेत...

.               READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

314. ★ इंदिरा संत ★

●जन्म :~ ४ जानेवारी १९१४
●मृत्यू :~ १३ जुलै २०००

    या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला...

.              READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

315. ★ महाराणी येसूबाई ♦  

   आपल्या सर्वस्वाचा त्याग करत स्वराज्यापायी आणि रयतेसाठी अनंत अन्यास सहन करणाऱ्या महान   "महाराणी येसूबाई"
.                   READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

316. ★ मिल्खा सिंग ★

●जन्म :~ ०८ ऑक्टोबर १९३५

    फ्लाईंग शीख' या टोपण नावाने ओळखला जाणारा धावपटू मिल्खा सिंग. रोम येथे  व टोकियोतील ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले...

.                READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

317. ★ पिंगली वेंकैया ★

    राष्ट्रीय ध्वज तिरंगा तयार करनारे ...
.                 READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
318. ★ श्रीपाद रघुनाथ जोशी ★

      हे मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक होते.
.                l     READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

319..  ★ माणिक गोडघाटे★

●जन्म :~ १० मे १९३७
●मृत्यू :~  २६ मार्च २०१२

   नामवंत साहित्यिक आणि सिध्दहस्त कवी असलेल्या माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस...

.                     READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  320.  ★ संत सेवालाल महाराज 

●जन्म :~ १५ फेब्रुवारी १७३९,

    मानवतावादी कल्याणाची गुढी उंचच नेणारे महान संत
.                     READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15

 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment