"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

28. •● ■ थोरपुरुष माहिती ■•

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
280. ★ क्रांतिसूर्य बिरसा मुंडा ★

●जन्म :~ १५ नोव्‍हेंबर, १८७५ 
●मृत्यू :~ ९ जून १९००

     महान क्रांतीकारक, आदिवासी जननायक, युवकांचे क्रांतीस्त्रोत बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा कीताब जनतेनेच बहाल केला...
            READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
272. ★ योगी अरविंद ★

●जन्म :~ १५ ऑगस्ट १८७२
●मृत्यू :~ ५ डिसेंबर १९५०

      हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षण तज्‍ज्ञ,...
.             READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
273. ★ रामचंद्र द्विवेदी ★

●जन्म :~ ६ फेब्रुवारी १९१५
●मृत्यू :~ ११ डिसेंबर, १९९८

  हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतलेखक, कवी, गायक व आधुनिक राष्ट्रकवी..
.             READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

274. ★ अशफाक उल्ला खान ★

●जन्म :~ २२ ऑक्टोबर १९००,
●स्मृतिदिन :~ १९ डिसेंबर १९२७

   भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक...
.             READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

275. ★ दीपिका पडुकोण ★

●जन्म :~ ५ जानेवारी १९८६

    ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेली दीपिका भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते...
.            READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

276. ★ युवराजसिंह ★

●जन्म :~ १२ डिसेंबर १९८१

    ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी युवराज सिंगने केली...

.            READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

277. ★ सर नारायण चंदावरकर ★

●जन्म :~ २ डिसेंबर १८५५
●मृत्यू :~ १४ मे १९२३

    कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश, डिप्रेस्ड क्लास मिशनचे अध्यक्ष...
.          READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

278. ★ गोविंद सदाशिव घुर्ये ★

●जन्म :~१२ डिसेंबर १८९३,

    आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय समाजशास्त्रज्ञ. भारतातील समाजशास्त्रीय अभ्यासाचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांचा उचित असा गौरव केला जातो...
.           READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

279. ★ इरावती कर्वे ★

●जन्म :~ १५ डिसेंबर १९०५
●मृत्यू :~ ११ ऑगस्ट १९७०

    या मराठी लेखिका होत्या. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे...
.            READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
271. ★ कपिलदेव ★

        कपिल देव निखंज  हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला  क्रिकेट विश्वचषक  जिंकला होता...
.            READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment