━━═•●◆●★◆★●◆●•═━━
141. ★ देशभक्त वि. स. पागे ★
●जन्म :~ २१ जुलै १९१०
●मृत्यू :~ १६ मार्च १९९०
हे विधान परिषदेचे सभापती होते. राज्य ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष होते. "रोजगार हमी योजना" परिषदेचे अध्यक्ष या होते....
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
142. ★ चंद्रशेखर आझाद ★
●जन्म :~ २३ जुलै १९०६
●मृत्यू :~ २७ फेब्रुवारी १९३१
असहकार आंदोलनात १५ वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले.....
READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
143. ★ मंगल पांडे ★
●जन्म :~ १९ जुलै १८२७
●मृत्यू :~ ८ एप्रिल १८५७
यांना भारताच्या १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील आद्य क्रांतिकारक मानला जातो...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
144. ★ ॲडम स्मिथ ★
●जन्म - १६ जून १७२३,
●मृत्यू - १७ जुलै १७९०
हे स्कॉटलंडचे एक तत्त्वज्ञ होते. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्यांनी रचल्याचे मानले जाते...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
145. ★ इंदिरा संत ★
●जन्म :~ ४ जानेवारी १९१४,
●मृत्यू :~ १३ जुलै २०००,
या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला....
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
146. ★ गणेश वासुदेव जोशी ★
●जन्म :~ ९ एप्रिल १८२८
●मृत्यू :~ २५ जुलै १८८०
सार्वजनिक काका समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक आहेत...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
147. ★ गोपाळ गणेश आगरकर
●जन्म :~ १४ जुलै, १८५६
●मृत्यू :~ १७ जून १८९५
आगरकर हे, बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते....
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
148. ★ सुनील गावसकर ★
●जन्म :~ १० जुलै, १९४९
भारतीय कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
149. ★ विनोबा भावे ★
●जन्म :~ ११ सप्टेंबर १८९५
●मृत्यू :~ १५ नोव्हेंबर १९८२
आचार्य विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. भारतरत्न पुरस्कार...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
150. ★ मादाम कामा ★
●जन्म :~ २४ सप्टेंबर १८६१
●मृत्यू :~ १९ ऑगस्ट १९३६
परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ. ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page NO. ला क्लिक करा...
| ⟽ FIRST | 16 | 17 | 18 | 20 | 22 | 24 | 26 | LAST ⟾ |

No comments:
Post a Comment