▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
251. ★ गोपाल गणेश आगरकर ★
●जन्म :~ 14 जुलै 1856,
●मृत्यू :~ 17 जून 1895
इष्ट असेल ते बोलणार...
राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.
हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका केली...
. READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
252. ★ लक्ष्मणशास्त्री जोशी ★
●जन्म :~ २७ जानेवारी १९०१
●मृत्यू :~ २७ मे १९९४
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक...
. READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
253. ★ ममता बॅनर्जी ★
●जन्म :~ ५ जानेवारी, १९५५
ह्या पश्चिम बंगाल राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषविलेले आहे...
. READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
254. ★ वीरधवल खाडे ★
●जन्म :~ २९ ऑगस्ट, १९९१
२०१० सालातील आशियाई स्पर्धेत खाडेने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक मिळवले. हे पदक भारताला २४ वर्षांनी मिळालेले पहिले पदक होते...
. READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
255. ★ कर्मवीर भाऊसाहेब हिरे ★
●समृतिदिन - ६ नोव्हेंबर १९६१
महाराष्ट्र ही शिक्षणाची उज्ज्वल व यशस्वी परंपरा लाभलेली भूमि असून कर्मवीर भाऊसाहेब हिरे या भूमीचे थोर पुत्र आहेत. समाजकारण, अर्थकारण, राजकारण असे विविधांगी कार्य...
. READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
256. ★ बहीर्जि नाईक ★
४०० वर्षांनंतरही शिवरायांच्या कार्यकर्र्तृत्वाचा अंदाज बांधणे कठीण आहे. यामागे शिवरायांची सक्षम गुप्तहेर यंत्रणा कारणीभूत ठरली.
महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेचा प्रमुख बहिर्जी नाईक आहे.’
. READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
257. ★ विजय तेंडुलकर ★
●जन्म - ६ जानेवारी, १९२८
●मृत्यू - १९ मे, २००८
या शतकातील सर्वोत्कृष्ट भारतीय नाटककारांपैकी एक. अनेकांच्या मते सर्वोत्कृष्टच. २७ नाटकं, २५ एकांकिका, अनेक पटकथा, अनुवाद, ललित लेख, कथा...
. READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
258. ★ मा. हंसा वाडकर ★
●जन्म :~ २४ जानेवारी १९२४
●निधन :~ २३ ऑगस्ट १९७१
चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे मा. हंसा वाडकर सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली...
. READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
259. ★ पद्मा गोळे ★
●जन्म :~ १० जुलै १९१३
●मृत्यू :~ १२ फेब्रुवारी १९९८
या मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार होत्या...
. READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
260. ★ गोविंदभाई श्रॉफ ★
●जन्म :~ २४ जुलै १९११
●मृत्यू :~ २१ नोव्हेंबर २००२
हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात...
. READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page NO. ला क्लिक करा...
⟽ FIRST | 27 | 28 | 29 | 13 | 16 | 19 | 22 | LAST ⟾ |
No comments:
Post a Comment