"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती

★ डॉ. मनमोहन सिंग ★
●जन्म :~ 26 सप्टेंबर 1932
●मृत्यू:~ 26 डिसेंबर 2024
    भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात.

                  READ MORE     
 ═•●◆●★◆★●◆●•═
  161. ★ लता मंगेशकर ★

●जन्म :~ २८ सप्टेंबर १९२९

  गानकोकिळा, भारतरत्न या भारताच्या महान गायिका आहेत. भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायिकांपैकी एक आहेत.

                     READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  162. ★भाऊराव पायगौंडा पाटील★

●जन्म :~ २२ सप्टेंबर १८८७
●मृत्यू :~ ९ मे  १९५९
 
    शिक्षणतज्ञ, बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण

                  READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  163. ★ डॉ. मनमोहन सिंग ★

●जन्म :~ 26 सप्टेंबर 1932
●मृत्यू:~ 26 डिसेंबर 2024
    भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात.

                  READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  164. ★ शिवाजी सावंत ★

●जन्म :~ ३१ ऑगस्ट १९४०
●मृत्यू :~ १८ सप्टेंबर २००२,

    हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते.

                    READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  165. ★ राजा राममोहन राय ★

●जन्म :~ २२ मे १७७२
●मृत्यू :~ २७ सप्टेंबर १८३३

    यांना भारतीय प्रबोधनाचे जनक मानले जाते.

                   READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  166. ★ प्रिया तेंडुलकर ★

●जन्म :~ १९ ऑक्टोबर १९५४
●मृत्यू : ~ १९ सप्टेंबर  २००२

   ह्या मराठी ललितलेखन करणार्‍या अभिनेत्री होत्या.

                   READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  167. ★ अभिनवसिंग बिंद्रा ★

●जन्म :~ 28 सप्टेंबर 1982

नेमबाजी, 10 मीटर हवाई रायफल.

                     READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  168. ★ व्ही. शांताराम ★

●जन्म :~ १८ नोव्हेंबर १९०१
●मृत्यू :~३० ऑक्टोबर १९९०

    व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते.

                    READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  169. ★ प्रल्हाद केशव अत्रे ★

●जन्म :~ १३ ऑगस्ट १८९८
●मृत्यू :~ १३ जून १९६९

  लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते

                 READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  170. ★ डॉ. बानू कोयाजी ★

●जन्म :~ २२ आँगष्ट १९१८
●मृत्यू :~ १५ जुलै २००४

      कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या.                         
     
              READ MORE
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

⟽ FIRST18192021222426LAST ⟾

No comments:

Post a Comment