"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

वसंतराव नाईक


 महानायक महाराष्टाचे माझी मुख्यमंञी हरित क्रांतिचे प्रणेते, कुळ कायदयाचे जनक...
★ वसंतराव नाईक ★
 

●जन्म :~ १ जुलै १९१३
●मृत्यू :~ १८ ऑगस्ट १९७९

     हरितक्रांतीचे शिल्पकार, महानायक, महाराष्टाचे माझी मुख्यमंञी, हरित क्रांतिचे प्रणेते, कुळ कायदयाचे जनक...

                READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
132. ★ संत नामदेव ★

●जन्म :~ इ.स. १२७० -
●मृत्यू :~ ३ जुलै इ.स. १३५०

     ‘मराठी’तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते....

                 READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

133. ★ छत्रपती शाहू महाराज ★

●जन्म :~ २६ जून १८७४        
●राज्याभिषेक :~ २ एप्रिल १८९४
●मृत्यू :~ ६ में १९२२ मुंबई

     यांचा '२६ जून' हा जन्म दिवस *‘सामाजिक न्याय दिवस’* म्हणून पाळला जातो. समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले...

                READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

134. ★ बिधन चंद्र रॉय ★

●जन्म :~ १ जुलै १८८२ -
●मृत्यू :~ १ जुलै १९६२

      हे एक निष्णात डॉक्टर होते. ते भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. १९६१ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार देऊन गौरवले...

                READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

135. ★ श्यामाप्रसाद मुखर्जी ★

●जन्म :~ ६ जुलै १९०१,
●मृत्यू :~ २३ जून १९५३

       बश्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात...

                READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

136. ★ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर 

●जन्म :~ २९ जून १८७१
●मृत्यू :~ १ जून १९३४

    हे मराठी मराठीतील आद्य विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक होते. "बहु असोत सुंदर, संपन्न की महा" या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत....

              READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
137. ★ बटुकेश्वर दत्त ★

●जन्म :~ १८ नोव्हेंबर १९१०
●मृत्यू :~ २० जुलै १९६५

       एक भारतीय क्रातिकारी होते. यांनी ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत  भगतसिंहांना सोबत करत केलेल्या बॉम्बस्फोटा मुळे....

                READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

138. ★ दादाभाई नौरोजी ★

●जन्म :~ ४ सप्टेंबर १८२५          
●मृत्यू :~  ३० जून १९१७

     हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ,  व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते....

                  READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

139. ★ संताजी घोरपडे ★

   औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेला शिवरायांच्या गनिमी काव्याच्या तंत्राने हैराण करणाऱ्या पराक्रमी सरदारामध्ये लखलखतं पान होतं ते सेनापती संताजी घोरपडे यांचं...

                READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

140. ★ दत्तात्रेय राईलकर ★

●जन्म  :~ इ.स. १९२१
●मृत्यू  ;~  १७  मे २०१६

     वेदान्त-पुराणे आणि इतिहासाचा चांगला अभ्यास असल्याची राईलकरबुवांची ख्याती होती. रामदासी आणि नारदीय कीर्तन करण्यासाठी ते प्रसिद्ध होते...

               READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
     आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

⟽ FIRST15161723252729LAST 

1 comment:

  1. यवतमाळची शान सतिश बोरखडे सर

    ReplyDelete