"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

सावित्रीबाई फुले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!
 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 

●जन्म :~ ३ जानेवारी १८३१,
●मृत्यू :~ १० मार्च  १८९७, पुणे

     या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणासाठी  जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली...
.              READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

282. ★ विठ्ठल रामजी शिंदे ★

●जन्म - 23 एप्रिल 1873,
●मृत्यू - 2 जानेवारी 1944

  स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत...
.              READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
●●●
283. ★ आर. वेंकटरमण ★

●जन्म :~ 4 डिसेंबर, 1910
●मृत्यू :~ 27 जानेवारी 2009

     आर वेंकटरामन भारतीय गणराज्यचे आठवे राष्ट्रपती आहेत. पूर्वी ते उपराष्ट्रपती देखील होते...
.              READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

284. ★ ऑल्विन टॉफ्लर ★

    भविष्यातील नागरिकांनी संगणकाने वेगवान बदलांशी कसे जुळवून घेतले, हे त्यांना पाहता आले नाही. प्रामुख्याने डिजिटल जग जीवन कसे पालटून टाकेल याचे भाकीत त्यांनी केले...
.               READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

285. ★ माणिक सरकार ★

    त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून सलग चौथ्यांदा निवडून आलेले माणिक सरकार कदाचित देशातील सर्वच मुख्यमंत्र्यापैकी सर्वात गरीब आहेत...
.               READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

286. ★ सिंधुताई सपकाळ माई ★

●जन्म :~ १४ नोव्हेंबर १९४७

   या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या मराठीभाषक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. २५८ राष्ट्रीय आणि व काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार...
.            READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

287. ★ पृथ्वीराज चौहान ★

      महाराज पृथ्वीराज चौहान
हे दिल्ली येथील पराक्रमी राज्यकर्ते होते. भारतीय इतिहासातील पराक्रमी राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते...
.           READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

288. ★ मा.लक्ष्मीकांत ★

●जन्म :~ ३ नोव्हेंबर १९३७
●मृत्यू :~ २५ मे १९९८

    चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देण्याऱ्या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील मा. लक्ष्मीकांत हे आहेत...
.               READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

289. ★ विश्वनाथन आनंद ★

●जन्म :- ११ डिसेंबर, १९६९

    भारत सरकारचा सर्वोच्च खेळ पुरस्कार - राजीव गांधी खेळ रत्न मिळणारा आनंद हा पहिला खेळाडू आहे...
.                 READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

290. ★ अमिताभ बच्चन ★

●जन्म :~ ११ ऑक्टोबर १९४२

   यांची कारकीर्द अद्यापही चालू असून वयाच्या सत्तरीतही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत. त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे...
.             READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment