"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती

     

   शालेय कार्यक्रम जयंती/ पुण्यतिथी कार्यक्रमासाठी सर्व थोर पुरुषांची माहिती...   
 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
231. ★ जगन्नाथ शंकरशेठ ★

●जन्म :~ १० फेब्रुवारी १८०३
●मृत्यू :~ ३१ जुलै १८६५
      READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

   232. ★ ए‍म.जी. रामचंद्रन ★

●जन्म :~ १७ जानेवारी १९१७
●मृत्यू :~ २४ डिसेंबर १९८७
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

233. ★ डॉ. सलीम अली ★

●जन्म :~ १२ नोव्हेंबर १८९६,
●मृत्यू :~ २७ जुलै १९८
      READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

234. ★ नारायण श्रीपाद राजहंस ★
●जन्म :~ २६ जून, १८८८ 
●मृत्यू :~ १५ जुलै, १९६७
     READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

235. ★ कृष्णाजी केशव दामले 

●जन्म :~ १५ मार्च किंवा, ७ ऑक्टोबर १८६६
●मृत्यू :~ ७ नोव्हेंबर १९०५

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

236. ★ लहूजी वस्ताद साळवे ★

●जन्म :~ १४ नोव्हेंबर १७९४
●मृत्यू :~ १७ फेब्रुवारी १८८१

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

237. ★ मा.मुकेश ★

●जन्म :~ २२ जुलै १९२३
●मृत्यू :~ २७ ऑगस्ट १९७६

    आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट अशा बोटावर मोजता येणार्याद गायकांमध्ये मुकेश यांचा क्रम वरचा आहे...

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  238. ★राष्ट्रसंत तुकडोजी महाराज★

●जन्म :~ ३० एप्रिल १९०९
●निर्वाण :~ ११ ऑक्टोबर १९६८

     मानवतेचे महान पुजारी वंदनिय श्री तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलना साठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले...


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

239. ★ शाहीर पठ्ठे बापूराव ★

●जन्म :~ ११ नोव्हेंबर १८८६,
●मृत्यू :~  २२ डिसेंबर १९४५

     संत वाङ्मयाबरोबरच शाहिरी वाङ्मयाने मराठी भाषा अधिक समृद्ध केली, लोकप्रिय केली...

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

240. ★ चित्तरंजन दास  ★
●जन्म :~ ५ नोव्हेंबर १८७०
●मृत्यू :~ १६ जून १९२५

    भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते...

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

⟽ FIRST25262710283032LAST ⟾




No comments:

Post a Comment