"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

पर्यावरण घोषवाक्य



 🌳🌳  वृक्षारोपण घोषवाक्य  🌳🌳  

    वृक्ष लावा दारोदारी, आरोग्य येईल घरी..!!      

    वृक्ष लावा, जिवन वाचवा...!!    

    झाडं म्हणत या रे या   फळं, फुलं, सावली घ्या...!!    

    झाडे लावु भारंभार, शिवार होईल हिरवेगार...!!    
🔵🟢🟣🔴

     भाव तोची देव जरी, प्रेम असावे वृक्षा वरी...!!        

    सुंदर नक्षी, आकाशात पक्षी, मानव विकासास पर्यावरण साक्षी...!!   
       वसुंधरेचे हिरवे लेणे, लावा वने वाचवा वने...!!      

    हवी असेल उभी रहायला सावली, तर झाडे लावा पावलोपावली...!!     
    परिसर हे स्वछ ठेवू, सुंदरतेचे गीत गावु. ..!!           

   स्वछ ठेवा शाळा, गावाची बदलेल कळा...!!     


      पर्यावरणावर आधारित घोषवाक्य   
पर्यावरण जागवा... वसुंधरा वाचवा...!!

वृक्ष लावा दारोदारी... आरोग्य येईल घरोघरी...!!

दारी वृक्षाचा पाहारा... देऊ पक्षाला आसरा...!!

🔵🟢🟣🔴
तुला हवी असेल उभी रहायला सावली…
तर झाडे लाव पावलोपावली...!!

वृक्ष लावा, जिवन वाचवा...!!

झाडेच झाडे लाऊया..
फळे फुले वेचूया...!!

नको वृक्षाशी कृतन्घ..
राहू सदा कृतदज्ञ...!!

झाड म्हणतं या रे या..
फळं, फुलं, सावली घ्या...!!

एक एक कागद वाचवू...
खूप खूप झाडे जगवू...!!
🔵🟢🟣🔴
कावळा करतो कावकाव,
म्हणतो माणसा ,झाड लाव...!!

झाडे लावू भारंभार,
शिवार होईल हिरवेगार...!!

भाव तोची देव  जरी...
प्रेम असावे तरू वरी...!!

सुंदर नक्षी, आकाशात पक्षी...
मानव विकासास पर्यावरण साक्षी...!!

पुढील पिढीसाठी ठेवू वारसा...
तरू वेली दाखवतील आरसा...!!

सावली ,ऑक्सिजन, फुल ,फळ पान...
वृक्षांचा ठेवू दिलो जान से मान...!!

काळ्या मातीत बीज पेरले
ओंजळ भर पाणी घातले...
मातीच्या कुशीत बीज हासले
जो बाळा जो रे जो...!!

वसुंधरेचे हिरवे लेणे...
लावा वने वाचवा वने...!!
🔵🟢🟣🔴
वसुंधरा आमची छान..
राखू तीचा मान...!!

हवी असेल शुद्ध हवा ,
तर झाडे लावा ,झाडे जगवा...!!

1   15 ऑगस्ट घोषवाक्य
2  वृक्षदिंडी घोषवाक्य
3   संविधान दिन -२६नोव्हेंबर
4
 वाचन प्रेरणा घोषवाक्य
5  पर्यावरण घोषवाक्य
6शाळा महत्व घोषवाक्ये
7   २६ जानेवारी घोषवाक्ये
8   
9   🔵🟢🟣🔴

No comments:

Post a Comment