🌱🌴 वृक्षदिंडी घोषवाक्य 🌱🌴
⛳ *भगवी पताका हाती घेऊ*
*चला एक एक झाड लाऊ..!* 🌱
🌱 *चला चला लागा कामाला*
*झाड लाऊन सुरवात करा श्रमदानाला..!*
🌱 *एक झाड एक माणूस,*
*मग पडेल किती पाऊस..!*
🔵🟢🟣🔴
🌱 *पर्यावरणाचे रक्षण करू,*
*वृक्षरोपणाचे कार्यक्रम हाती धरू..!*
🌱 *झाडे लावा झाडे जगवा,*
*हरिततृणांनी धरती नटवा..!*
🌱 *परिसरात झाडे लावा,*
*मिळेल उन्हाळ्यात तेथे विसावा..!*
🌱 *जाऊ पंढरीच्या गावा,*
*प्रत्येकाने एक तरी झाड लावा..!*
🌱 *देणे एवढेच माहित वृक्षाला,*
*लावू झाडे जागू कर्तव्याला..!*
🔵🟢🟣🔴
🌱 *जबाबदारी माझी झाड लावण्याची,*
*शोभा वाढेल निसर्गाची..!*
झाडांसंबंधी घोषवाक्ये
(२) झाडे लावा, झाडे जगवा !
(३) वृक्ष जगवा, जीवन फुलवा !
(५) झाडांना जगवाल,
(६) झाडे लावू घरोघरी,
(७) झाडे लावू कशासाठी ?
(८) झाडे लावा खूप खूप ,
(९) हिरवी हिरवी गार गार,
(१०) वनीकरणास द्या साथ,
(११) वनीकरणास साथ देऊ,
(१२) वृक्ष लावू घरोघरी,
(१३) झाडे लावू कशासाठी ?
(१५) झाडे लावू कशासाठी ?
(१६) झाडे लावू कशासाठी ?
(१७) वृक्ष तोड रोखा, पर्यावरण राखा !
(१८) वृक्ष तोड टाळा, पर्यावरण सांभाळा !
(१९) झाडांचे रक्षण, आपले संरक्षण !
(२०) वृक्षांचे रक्षण,
(२१) करू रक्षण झाडाचे,
🌱 *पर्यावरणाचे रक्षण करू,*
*वृक्षरोपणाचे कार्यक्रम हाती धरू..!*
🌱 *झाडे लावा झाडे जगवा,*
*हरिततृणांनी धरती नटवा..!*
🌱 *परिसरात झाडे लावा,*
*मिळेल उन्हाळ्यात तेथे विसावा..!*
🌱 *जाऊ पंढरीच्या गावा,*
*प्रत्येकाने एक तरी झाड लावा..!*
🌱 *देणे एवढेच माहित वृक्षाला,*
*लावू झाडे जागू कर्तव्याला..!*
🔵🟢🟣🔴
🌱 *जबाबदारी माझी झाड लावण्याची,*
*शोभा वाढेल निसर्गाची..!*
●~~●~~●~~◆~~●~~●~~●
1 | 15 ऑगस्ट घोषवाक्य | |
2 | वृक्षदिंडी घोषवाक्य | |
3 | संविधान दिन -२६नोव्हेंबर | |
4 |
वाचन प्रेरणा घोषवाक्य
| |
5 | पर्यावरण घोषवाक्य | |
6 | शाळा महत्व घोषवाक्ये | |
7 | २६ जानेवारी घोषवाक्ये | |
8 | ||
9 |
झाडांसंबंधी घोषवाक्ये
(१) वनश्री हीच धनश्री !
(२) झाडे लावा, झाडे जगवा !
(३) वृक्ष जगवा, जीवन फुलवा !
🔵🟢🟣🔴
(४) झाड तेथे पाखरू, धरतीचे लेकरू !
(४) झाड तेथे पाखरू, धरतीचे लेकरू !
(५) झाडांना जगवाल,
तरच सुखाने जगाल !
(६) झाडे लावू घरोघरी,
पर्यावरण राखू गावोगावी !
(७) झाडे लावू कशासाठी ?
सर्वांच्या सुखासाठी !
(८) झाडे लावा खूप खूप ,
जमिनीची थांबेल धूप !
(९) हिरवी हिरवी गार गार,
झाडे लावू चार चार !
(१०) वनीकरणास द्या साथ,
गावाचा करा विकास !
(११) वनीकरणास साथ देऊ,
गावाचा विकास करू !
(१२) वृक्ष लावू घरोघरी,
औषधे मिळतील गुणकारी !
(१३) झाडे लावू कशासाठी ?
पक्ष्यांच्या घरट्यासाठी !
🔵🟢🟣🔴
(१४) माकडा माकडा हूप हूप,
(१४) माकडा माकडा हूप हूप,
झाडे लावा खूप खूप !
(१५) झाडे लावू कशासाठी ?
माणसांच्या अन्नासाठी !
(१६) झाडे लावू कशासाठी ?
भरपूर पाऊस पडण्यासाठी !
(१७) वृक्ष तोड रोखा, पर्यावरण राखा !
(१८) वृक्ष तोड टाळा, पर्यावरण सांभाळा !
(१९) झाडांचे रक्षण, आपले संरक्षण !
(२०) वृक्षांचे रक्षण,
हेच मूल्यशिक्षण..!
(२१) करू रक्षण झाडाचे,
साधेल कल्याण मानवाचे
🔵🟢🟣🔴
🔵🟢🟣🔴
🔵🟢🟣🔴
Nave varsh nava prakalp
ReplyDeleteZade lavaycha karu sankalp