शाळा महत्व घोषवाक्ये
मुला-मुलींना शिकवू छान..!
■ मुलगा मुलगी एकसमान
दोघांनाही शिकवू छान..!
■ एक दोन तीन चार
जि.प.शाळा छान छान..!
■ चला चला शाळा झाली सुरू,
नका नका घरी आता राहू...!
■ सुंदर छान माझी शाळा.,
गावाचा अभिमान माझी शाळा...!
■ चला जाऊ शाळेला,
नव्या गोष्टी ऐकायला..!
■ जि.प.शाळेची मुले न्यारी,
गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई..!
■ छान छान छान किती छान,
नव्या पिढीचा मी अभिमान..!
■ लहान मुले देवाघरची फुले ,
अशीच माझ्या शाळेतील बाळे..!
■ मला जायचंय शाळेला,
नवं काहीतरी शोधायला..!
■ लहान मुलांना लावी लळा,
जि.प.ची मराठी शाळा..!
■ एक दोन तिन चार,
मराठी शाळेची मुले हुशार..!
■ सब पढ़े सब बढे,
अज्ञान से हम लडे..!
■ शाळा माझी सजली रे सजली रे,
मुले खेळ गाण्यात रमली रे रमली रे...!
■ करु नका लेकरांच्या जीवनाचा घाटा,
मुलगा असो की मुलगी शाळेत नाव टाका..!
■ जिप शाळेची मुले लय भारी,
ज्ञानरचनावादाने शिकतात सारी...!
■ आई आई मला आता शिकू दे,
सावित्री ताराराणीचा वसा मला चालवू दे...!
■ चला शिकू या, पुढे जावू या,
online shikshan padati varil goshvakay
ReplyDelete