जोपासला जर वाचन छंद,
वाईट विचार होतील बंद..!
वाईट विचार होतील बंद..!
वाचन प्रेरणा घोषवाक्य
तुझ्या ज्ञानात पडेल भर..!
👉 वाचनाची लावा आवड,
आवड असेल मिळेल सवड..!
👉 जवळ ठेवा पुस्तके थोडी,
वाचनाची लागेल गोडी..!
👉 पुस्तकाचे कपाट घरी,
सरस्वती तेथे वास करी..!
👉 व्हाल तुम्ही नेट सेट,
जर पुस्तक द्याल भेट..!
👉 वाचन प्रेरणा दिन आला,
पुस्तके भेट देवू चला..!
👉 मुक वाचनाची प्रेरणा आज,
टाचणी पडेल येईल आवाज..!
👉 रोज वाचा एक पुस्तक,
थंड राहील आपेले मस्तक..!
👉 ज्ञानार्जनाची पेटवू ज्योत,
पुस्तकातून वाढेल श्रोत..!
👉 वाचाल तर वाचाल,
शिकाल तर टिकाल..!
👉 जिथे जिथे दिसते पुस्तक,
तिथे व्हावे नतमस्तक..!
👉 जिथे पुस्तकांचा साठा,
समृद्धीचा नाही तोटा..!
👉 वाचन करता मिळते ज्ञान,
उंचावते जीवनमान..!
👉 पुस्तकांशी करता मैत्री,
ज्ञानाची मिळते खात्री..!
👉 वाचनाने समृद्ध होते मती मिळते आमच्या विकासाला गती..!
👉 ग्रंथ हे आपले गुरु,
वाचनासाठी हाती धरू..!
👉 वाचन करा वाचन करा,
हाच खरा ज्ञानाचा झरा..!
👉 वाचनालयाला देऊ आकार,
कलामांचे स्वप्न करू साकार..!
👉 एक एक वाचू पुस्तक,
गर्वोन्नत होईल मस्तक..!
👉 वाचनसंस्कृती घरोघरी,
तिथे फुले ज्ञानपंढरी..!
👉 वाचनाचा जपा नाद,
ज्ञानाचा नको उन्माद..!
👉 वाचता वाचता मिळते ज्ञान,
अनुभव हाच गुरु महान..!
👉 पुस्तके वाचून मिळते ज्ञान,
ज्ञानासह समाजाचे भान..!
Nice project
ReplyDelete