२६ जानेवारी ''गणराज्य दिवस'' घोषवाक्ये
■ भारत माता की... जय...!!
■ गणराज्य दिनाचा... विजय असो..!
■ प्रजासत्ताक दिन... चिरायू हो...!!
■ प्रजासत्ताक दिनाचा.., विजय असो...!!
■ देश की रक्षा कौन करेंगे...
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे...!!
■ गंगा नदीचे धो धो पाणी...
आम्ही मुले हिंदुस्थानी...!!
■ कश्मीर हो या कन्याकुमारी...
हम सब सारे भाई-भाई...!!
■ भारताने दिला मान...
स्त्री-पुरुष एकसमान...!!
■ ऊठ, नागरिका, जागा हो...
देश रक्षणासाठी धागा हो...!!
■ लोकशाहीचे आश्वासन...
सर्वांना कायद्याचे संरक्षण...!!
■ सारे शिकू या... देशाचा विकास करू या...!!
■ भारत देशाची महानता...
विविधतेत एकता...!!
■ भेद-भाव को नहीं सहारा...
वह है देश हमारा...!!
■ मुलगा, मुलगी एक समान...
द्यावे त्यांना शिक्षण छान...!!
■ कदम कदम बढाये जा...
देश के गीत गाए जा...!!
■ शिक्षणाची धरूया कास...
मुलींना शिकवू एकच ध्यास...!!
■ सारे शिकू या...
देशाचा विकास करू या...!!
■ जय जवान... जय किसान...!!
■ मुलगा मुलगी एकसमान...
दोघांनाही शिकवू छान...!!
■ सबसे प्यारा... देश हमारा...!!
■ सुंदर छान माझी शाळा...
गावाचा अभिमान माझी शाळा...!!
■ जातीयतेच्या बेड्या तोडू...
सारा भारत जोडू...!!
■ लहान मुलांना लावी लळा...
जि.प.ची मराठी शाळा...!!
■ मिळून सारे देऊ ग्वाही...
सक्षम बनवू लोकशाही...!!
■ एक दोन तिन चार...
मराठी शाळेची मुले हुशार...!!
■ लाजू नका, भिऊ नका...
शिकायची संधी सोडू नका...!!
■ जिप शाळेची मुले लय भारी,
ज्ञानरचनावादाने शिकतात सारी...!!
■ लोकशाहीचा सन्मान...
हाच आमचा अभिमान...!!
■ लेक माझी गुणाची, ओढ लागली ज्ञानाची...!!
■ मुलींचे शिक्षण... प्रगतीचे लक्षण...!!
■ गावकरी मिळुन एक काम करू..
शौचालयाचा वापर करू...!!
■ आई मी शाळेत जाणार...
शिकून घराला पुढे नेणार...!!
■ संडास बांधा घरोघरी....
आरोग्य नांदेल त्याच्या दारी...!!
■ रंग भगवा त्यागाचा...
मार्ग स्विकारू स्वच्छतेचा...!!
■ कचरा कुंडिचा वापर करू...
सुंदर परिसर निर्माण करू...!!
■ चला धरूया शाळेची वाट...
अज्ञानाचा करू नायनाट...!!
■ समाजाला जागवू या...
लोकशाही रुजवू या...!!
■ सबके मुँह में एकही नारा...
भारत हमारा सबसे प्यारा ...!!
एकच झेंडा फिरवा!
ReplyDeleteभगवा पांढरा हिरवा!