*01/01/20 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*नवीन वर्ष २०१९ च्या आपणास व आपल्या परिवारास मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा!* 🌹🙏
*⌘⌘⌘✽⌘⌘✽⌘⌘✽⌘⌘⌘*
*✍सतिष बोरखडे दारव्हा*
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर सर्व आवश्यक ज्ञानवर्धक उपयुक्त माहीतीसाठी...*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═•●◆❃❂❃◆●•═━━
*🍥01.जानेवारी:: बुधवार🍥*
━━═•●◆❃❂❃◆●•═━━
पौष शु. ६, तिथी : शुक्ल पक्ष षष्ठी,
नक्षत्र : पूर्वभाद्रपदा,
योग : व्यतिपात, करण : तैतिल,
सूर्योदय : 07:11, सूर्यास्त : 18:12,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
01. *शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
01. *डोंगर पोखरून उंदीर कढणे*
*★ अर्थ ::~*
जास्त श्रम करून कमी फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
01. गुणाः पूजास्थानं गुणिषु
न च लिंगं न च वयः ।
⭐अर्थ :: ~ गुणांची जाण असलेल्यांना गुण हेच पूजास्थानी असतात. ते व्यक्तीचे वय अथवा ती स्त्री कि पुरुष ते पहात नाहीत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★ 01. जानेवारी ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★धूम्रपान विरोधी दिन
★हा या वर्षातील पहिला दिवस आहे.
★नववर्ष दिन
★जागतिक शांतता दिन
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९३२ : डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
●१९१९ : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
●१९०० : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
●१८६२ : इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
●१८४८ : महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५१ : नाना पाटेकर – अभिनेता
◆१९४३ : रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण
◆१९२३ : उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका
◆१९०२ : कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक
◆१८९४ : सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान
●१९८९ : दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार
●१९७५ : शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. ●१९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली.
●१९५५ : *डॉ. शांतिस्वरुप भटनागर* – वैज्ञानिक (जन्म: २१/०२/ १८९४)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
01. *✹शतकांच्या यज्ञातुन✹*
●●●●●००००००●●●●●
शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
शिवप्रभूंची नजर फिरे अन् उठे मुलूख सारा
दिशा-दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा-चिरा ढळला
कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातुनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रूप शक्तियुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळुन सृष्टितुन आला
गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज
'शिवछत्रपतींचा जय हो !'
'श्रीजगदंबेचा जय हो !'
'या भरतभूमिचा जय हो !'
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
01. *❂ प्रभु भक्ति दो। ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
आत्मश्रद्धा से भर जाऊँ, प्रभुवर ऐसी भक्ति दो।
समभावों से कष्ट सहूँ बस, मुझ में ऐसी शक्ति दो॥
कईं जन्मों के कृतकर्म ही, आज उदय में आये है।
कष्टो का कुछ पार नहीं, मुझ पर सारे मंडराए है।
डिगे न मन मेरा समता से, चरणो में अनुरक्ति दो।

कायिक दर्द भले बढ जाय, किन्तु मुझ में क्षोभ न हो।
रोम रोम पीड़ित हो मेरा, किंचित मन विक्षोभ न हो।
दीन-भाव नहीं आवे मन में, ऐसी शुभ अभिव्यक्ति दो।

दुरूह वेदना भले सताए, जीवट अपना ना छोडूँ।
जीवन की अन्तिम सांसो तक, अपनी समता ना छोडूँ।
रोने से ना कष्ट मिटे, यह पावन चिंतन शक्ति दो।

*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
01. *❃❝ लाकडी देव ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका गरीब मनुष्याला आपण खूप मोठे श्रीमंत व्हावे असे वाटत असे. त्याकरता तो एका लाकडी मूर्तीपुढे बसून त्या देवाची प्रार्थना करीत असे. असेच बरेच दिवस गेले. परंतु, तो मनुष्य काही श्रीमंत झाला नाही, उलट तो अधिकच गरीब होत चालला. एके दिवशी ती इतका निराश झाला की, त्याने संतापाच्या भरात त्या मूर्तीला हातात घेऊन जमिनीवर दाणकन आपटले व तिचे तुकडे तुकडे केले. मूर्ति फुटताच आतून बच्याचशा मोहरा बाहेर पडल्या. ते पाहून तो मनुष्य खूपच आश्वर्यचकित झाला व म्हणाला, ह्या मार खाल्ल्यावरच मला द्रव्य दिलं. त्याची पूजा इतके दिवस करीत बसलो हा माझा मूर्खपणाच होय.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
जेथे कल्पनेने कार्यभाग होत नाही, तेथे शक्तीच उपयोगी पडते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
01. "स्वभाव म्हणजे तरी नक्की काय"...?
"रंगांची पेटी"..!
"कधी कुठला रंग सांडेल याचा अंदाज नाही"...!
"फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घ्यायची...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
01. *✿ सामान्य माहिती ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ भारतातील पहिले राज्य ज्याने पदवी पातळीपर्यंत लौंगीक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य केले.
➜ तेलगांना
■ १००% प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य.
➜ -केरळ
■ देशातील पहिले केरोसीन मुक्त राज्य. ➜ दिल्ली
■ लोकपाल ही’ संकल्पना स्वीकारणारा जगातील पहिला देश
➜ स्वीडन
■ तीन पालकांच्या बाळाला मान्यता देणारा जगातील पहिला देश
➜ ब्रिटन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
01. *❒ शांती स्वरूप भटनागर ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
"संशोधन प्रयोगशाळांचे जनक"
अशा या महान वैज्ञानिकास त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!!
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
●जन्म :~ 21 फेब्रुवारी 1894
शहापूर , ब्रिटिश भारत
*●मृत्यू :~1 जानेवारी 1955*
नवी दिल्ली ,भारत
◆क्षेत्र ~ रसायनशास्त्र
◆संस्था ~ कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च,
★उल्लेखनीय सन्मान :~ पद्मविभूषण (1954),
नाइटहुड (1941)
★ सर शांतिस्वरूप भटनागर ★
एक प्रतिष्ठीत भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म शहापूर (सध्या पाकिस्तान ) मध्ये झाला. त्यांचे वडील गोडसे सहाय भटनागर आठ आठवडेच असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा लहानपणाचा काळ केवळ ननिहालमध्येच होता. त्यांची आजी एक अभियंता होती, जिथे त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये रस होता. त्याला यांत्रिक खेळणी, इलेक्ट्रॉनिक बॅटरी आणि वायर्ड टेलेफोन बनविण्याची उत्कट इच्छा होती.
भारतात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, ते संशोधन सहभागिता इंग्लंडला गेले. तो युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन, 1 ते 9 पासून 21, रसायनशास्त्र प्राध्यापक फ्रेडरिक जी त्याच्या डॉक्टरेट विज्ञान बसून येथे झाले. भारतात परतल्यावर, त्यांनी प्रोफेसर बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापकांकडून निमंत्रण प्राप्त केले. 1941 मध्ये ब्रिटीश सरकारने केलेल्या संशोधनासाठी त्यांना नाइटहूड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 18 मार्च 1943 रोजी त्यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले. त्यांचे संशोधन विषय अमेलन, कोलिअइड्स आणि इंडस्ट्रियल केमिस्ट्री होते. परंतु त्यांचे मूळ योगदान चुंबकीय- रसायन शास्त्राच्या क्षेत्रात होते. तेरासायनिक अभिक्रियाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मॅग्नेटिझम एक साधन म्हणून वापरले होते त्यांनी प्रा. आर. एन. माथुरसह भटनागर-माथुर इंटरफेयरान्स बॅलेंसचे भाषांतर केले जे नंतर एका ब्रिटिश कंपनीने तयार केले. त्यांनी 'सॉंगर कुलोगी' नावाचे एक सुंदर गाणेही तयार केले. हे विद्यापीठात कार्यक्रम आधी वापरले गेले आहे.
भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू वैज्ञानिक प्रसार एक समर्थ समर्थक होते. 1947, भारतीय स्वातंतत्र्या नंतर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या स्थापना (CSIR), श्री भटनागर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यांना सीएसआयआरचे प्रथम सरचिटणीस बनविण्यात आले. त्यांना "संशोधन प्रयोगशाळांचे जनक" म्हटले जाते आणि भारतातील अनेक प्रमुख रासायनिक प्रयोगशाळांच्या स्थापनेसाठी त्यांची आठवण केली जाते. त्यांनी भारतातील एकूण बारा राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापना केली, ज्यात मुख्य आहेत:~
◆केंद्रीय खाद्य प्रसंस्करण तंत्रज्ञान, म्हैसूर ,
◆राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे ,
◆नॅशनल फिजिक्स प्रयोगशाळा, नवी दिल्ली,
◆नॅशनल मेटलर्जिकल लॅबोरेटरी, जमशेदपूर,
◆केंद्रीय इंधन संस्था, धनबाद इ.
त्यांच्या मृत्यूनंतर, सीएसआयआरने या संदर्भात वैज्ञानिकांचा सन्मान केला; भटनागरने या पुरस्काराची सुरुवात केली. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात शांतिस्वरूप भटनागर यांना पद्मभूषण 1954 ला बहाल करण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁बुधवार ~ 01/01/2020❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:
Post a Comment