"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Showing posts with label धार्मिक सण समारंभ. Show all posts
Showing posts with label धार्मिक सण समारंभ. Show all posts

April 19, 2026

अक्षय तृतिया

 आपल्या जीवनात आनंद,सुख, समृद्धी अक्षय राहो. अक्षय तृतियेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏

🌼✨ अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌼

ही पवित्र अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, आनंद आणि अखंड यश घेऊन येवो 🙏

💫 या दिवशी केलेले शुभ कार्य “अक्षय” म्हणजे कधीही न संपणारे फळ देत असते —
म्हणूनच तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो हीच शुभेच्छा!

🌸 तुमचे घर आनंदाने, समाधानाने आणि भरभराटीने नांदो 🌸

August 06, 2025

आषाढी एकादशी.. जय...हरी..विठ्ठल 🚩

 

रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥🚩

  देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!


जन्म झाला वारकरी वाट समजली खरी, देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी..!!

जय...हरी..विठ्ठल 🚩
   चराचरातील कना कना मध्ये अगाध लीला तुझी पाहतो दिव्य तुझ्या त्या दृश्य रुपाला वारकरी असे नाव लावतो.

हेचि दान देगा देवा । 
तुझा विसर न व्हावा॥

 समस्त सृष्टीचा निर्माता जो कमरेवर हात ठेवून सर्वांवर लक्ष ठेवतो, असा तो मायबाप पांडुरंग आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची भरभराट करो..!

   आषाढी एकादशीच्या शुभदिनानिमित्त सर्व वारकरी बांधवांना आणि श्री विठ्ठल भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
"माऊली माऊली’ च्या गजरात तुमचं जीवन आनंद, समाधान आणि भक्तिभावाने भरून जावो!
"विठ्ठल नामाचा गजर सदैव तुमच्या ओठांवर असो!” 🌼🌸🙏

सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा,मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा 
आषाढी एकादशीच्या आपणास  मन:पुर्वक शुभेच्छा..!
जय राम कृष्ण हरी माऊली♥️🙌

भक्तीच्या वाटेवर  गांव तुझे लागले...
आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले...
तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे...
पांडुरंगा आम्हां सर्वांवर तुझी कृपा राहू दे...!!
👣||विठू माउली||👣 
    आषाढी एकादशी 
निमित्त हार्दिक शुभेच्छा..!! 🙏
जय राम कृष्ण हरी माऊली...!!

*भाळी तो चंदनाचा टिळा
*माळा रे तुळशीच्या गळा
*अंगी शोभे साजेसा शृंगार
*विठु भक्तांना लावी लळा...
           
     🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻
            

October 28, 2024

शुभ दिपावली

दीपस्य प्रकाश: न केवलं भवत:

गृहम् उज्ज्वालयतू जीवनम् अपि..!!

अमंगल दूर जाऊ दे

   नवा मार्ग दिसू दे...!!

प्रकाशाच्या या सणात,

तुमच्या प्रगतीचा दीप उजळू दे..!!

   ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!!

  धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!

   या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत..! 

हि दिपावली आपणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो ह्याच दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!!

 🙏🏻! शुभ दिपावली !🙏🏻

September 07, 2024

अष्टविनायक गणपती दर्शन

 

गणेश उत्सवाच्या आपणास व आपल्या परिवारास शुभेच्छा !!

श्री गणपती बाप्पा सर्वाँना सद्बुद्धी, निरोगी आरोग्य, शांती, प्रेम, सद्भावना देवो हि प्रार्थना..!! 

🌹🌹🙏🏻🙏🌹🌹

🟢पहिला गणपती – मोरगावचा मोरेश्वर 

मोरेश्वर - मोरगांव, जि. पुणे

~~~~~~~~

🟣दुसरा गणपती  - सिद्धटेकचा सिद्धेश्वर 

चिंतामणी - थेऊर ता, हवेली, जि. पूणे

~~~~~~~~

🔵तिसरा गणपती – पालीचा बल्लाळेश्वर 

गिरीजात्मज - लेण्याद्री (दोंगरातलें देवस्थान), जुन्नरः (जिल्हो-पुणे)

~~~~~~~~

🟢चौथा गणपती – महाडचा वरदविनायक 

विघ्नेश्वर - ओझर, ता. जुन्नर; जि.पूणे

~~~~~~~~

अष्टविनायक गणपती दर्शन सर्व माहिती वाचण्यासाठी क्लिक करा👇👇👇...


~~~~~~~~

🟣पाचवा गणपती – थेऊरचा चिंतामणी 

महागणपती - रांजणगांव, ता. शिरूर, जि. पूणे

~~~~~~~~

🔵सहावा गणपती – लेण्याद्रीचा गिरिजात्मज

बल्लाळेश्वर - पाली, ता. सुधागड, जि. कुलाबा

~~~~~~~~

🟢सातवा गणपती – ओझरचा विघ्नेश्वर 

वरद विनायक - महड, (जिल्हो-खालापूर), कुलाबा

~~~~~~~~

🟣आठवा गणपती – रांजणगावचा महागणपती 

गजमुख (सिध्दीविनायक) - सिध्दाक, ता. श्रीगादैं, जि. अहमदनगर

~~~~~~~~

August 12, 2024

श्रावण सोमवार शुभेच्छा

 (Shravan Somvar Wishes In Marathi)

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
महादेव प्रत्येक कणा-कणात विराजमान आहे शिव, श्रावण सोमवारच्या शुभेच्छा....! भगवान शंकराची कृपा आपणा सर्वावर अशीच राहो ही सदिच्छा..!

महादेवाला करू वंदन
वाहू बेलाचे पान
महादेवा, सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा..!  


ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये विश्वास,
ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये सर्व संसार,
ॐ ने करा दिवसाची चांगली सुरूवात,
श्रावण सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

July 17, 2024

माऊली..... माऊली... माऊली


 तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली...!!

"माऊली..... माऊली... माऊली"

     आषाढी एकादशीच्या 

  !!....हार्दीक शुभेच्छा....!!

March 24, 2024

HAPPY HOLI

  

 वसंतानेही चोहीकडे बघा

 रंगपंचमी आरंभली..!

नव्या पालवीचा साज लेऊन

 सृष्टीही सजली...!!

🟣 रंग असावा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा

🟢 रंग असावा जिजाऊंच्या प्रेरणेचा

🔵 रंग असावा शिवरायांच्या विचाराचा

रंग असावा संभाजी राज्यांच्या पराक्रमाचा...

🖤होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🖤  

March 03, 2024

संत गजानन महाराज


गण गण गणात बोते....🚩

समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रगटदिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा..!! 

‼️अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव-निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय‼️

 माघ कृष्ण पक्ष सप्तमी श्री अंनत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्रीगुरू गजानन महाराज शेगांव निवासी यांचा प्रकटदिन...

"कोण हा कोठीचा काहीच कळेना | 

ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | 

साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ति | 

आलीसे प्रचिती बहुतांना ||" 

श्री गजानन महाराज प्रकट दिन संपूर्ण माहिती...

गण गण गणात बोते....🚩

January 14, 2024

मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

★★तिऴात मिसऴला गुऴ त्याचा केला लाडु…..

★★मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू…..

★★तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली… .

★★मैञी घट्ट, आणि मधुरही..

★★ऩात्यातील कटुंता इथेच संपवा..

★★तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला……

★★झाले गेले विसरून जाऊ…

★★तिळगुळ खात गोड गोड बोलू…

★★मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा..!!

🔵🟢🟣

December 31, 2023

     नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!!    


नवे वर्ष, नव्या आकांक्षा 
नव्या कल्पना नवी उमेद 
आरोग्य पूर्ण लाभो जीवन 
मनात नको कसलाच भेद 

प्रेम, समाधान, आनंद मिळो 
जीवनात नको कसलीच निराशा 
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा 
नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
❃ शुभेच्छुक ❃ ✍सतिश बोरखडे,
महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघ दारव्हा
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

March 06, 2023

होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा..‼

 

होळीच्या, धुळवडीच्या आणि रंग पंचमीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..‼

*रंग असावा, माणसाला माणूस जोडण्याचा.


July 04, 2020

पौर्णिमेच्या शुभेच्छा.

💎💎💐🙏💐💎💎
 गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरःll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

 गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
गुरुपोर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन
💐💐💐💐💐💐

September 12, 2019

गणपति बाप्पा मोरया।

विसर्जन करा रागाचे
विसर्जन करा द्वेषाचे
विसर्जन करा लोभाचे
विसर्जन करा मोहाचे
विसर्जन करा मत्सराचे
विसर्जन करा आळसाचे
विसर्जन करा चिंतेचे
विसर्जन करा निराशेचे
विसर्जन करा निष्काळजिचे
विसर्जन करा अतिघाइचे
विसर्जन करा कन्टाळपणाचे।
विसर्जन करा नकारात्मक विचारांचे ।
विसर्जन करा मान्यतेचे ।
विसर्जन करा वाईट सवयीचे ।
सर्व विघ्न दूर होतील।
गणपति बाप्पा मोरया।

September 22, 2018

अनंतचतुर्दशी



 ह्या दिवशी अनेक घरांमधील गणपतींचे तर चाळीस हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सवांचे विसर्जन केले जाते.
   गणपतीचे विसर्जन करताना इतरांना  तसेच मूर्तीला आणि भक्तांना कुठल्याही तर्‍हेची इजा होणार नाही; सारे काही सुरळीत, निर्विघ्नपणे पार पडेल ह्याची डोळ्यात तेल घालून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.  

July 26, 2018

गुरू ब्रम्हा गुरू विष्णू ...

  गुरुपौर्णिमेचे महत्व 


।। गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा 
गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: ।।

गुरूविण कोण दाखविल वाट, 
आयुष्याचा पथ, हा दुर्गम अवघड डोंगर घाट

      आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा 'व्यासपौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार होत.