देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!
जन्म झाला वारकरी वाट समजली खरी, देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी..!!
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!
जन्म झाला वारकरी वाट समजली खरी, देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी..!!
समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रगटदिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा..!!
‼️अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव-निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय‼️
माघ कृष्ण पक्ष सप्तमी श्री अंनत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्रीगुरू गजानन महाराज शेगांव निवासी यांचा प्रकटदिन...
"कोण हा कोठीचा काहीच कळेना |
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे |
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ति |
आलीसे प्रचिती बहुतांना ||"
श्री गजानन महाराज प्रकट दिन संपूर्ण माहिती...
गण गण गणात बोते....🚩
श्री राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज नमो नमः
परमपूज्य गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र आदरांजली..!!
महाराष्ट्राचे आधुनिक संत, प्रबोधनकार समाजसुधारक
गोरगरीब यांच्यामधील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे
उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज
माणसात देव शोधणार्या या महान संताला स्मृति दिनांनिमित्त विनम्र अभिवादन...!!
⫹⫺⫹⫺⫹⫺
★राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज संपूर्ण माहिती साठी क्लिक करा....
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
★शब्दांची पूजा करत नाही माणसांसाठी आरती गातो।।
ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो।।
असे ज्यांचे ध्येय होते जे नेहमी सांगत अनाथ, अपंग, दिन दुबळ्यांची सेवा करा असे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन...
🌹🙏🌹💐🙏💐
*✽❃≡❂≡★≡❂≡❃✽*
✍सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ
📱 7875840444
█║▌║▌║❂║▌║█║▌